कल्चर +

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.

स्वा. सावरकर स्मारकाचे...

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४०व्या जयंतीनिमित्त मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे देण्यात येणाऱ्या शौर्य, विज्ञान, समाजसेवा आणि स्मृतीचिन्ह पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. येत्या २१...

मानाच्या ८ पुरस्कारांनी...

सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना गुरू संगीताचार्य रूपाली देसाई यांना कथ्थक शैलीतील, श्री गणेशाचे अधिष्ठान, त्यांच्या संगीताचार्य विषयासाठी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या मानाच्या एकूण आठ पुरस्कारांनी नुकतेच अलंकृत करण्यात आले...

मातृदिनानिमित्त ‘जननी’चे पोस्टर रिलीज!

अल्पावधीत प्रेक्षक पसंती मिळविणाऱ्या ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीने मातृदिनाचे औचित्य साधत त्यांच्या ‘जननी’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन आणि आयेशा झुल्का यांच्या...

२० मेला दुर्गा...

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, दि. २० मे रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता “दुर्गा भागवत - एक शोध” हे व्याख्यान आणि लघुपट असा कार्यक्रम केंद्राच्या गोखले...

‘अदृश्य’ शोधण्यासाठी रितेश देशमुख, मंजिरी...

प्रत्येक आठवड्याला नवीन आणि झकास कन्टेंट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार असल्याचा शब्द ‘अल्ट्रा झकास’ने पाळला आहे. ‘रौद्र’, ‘कुलस्वामिनी’, ‘इरुल-रात्र अंधारी’, ‘बोल हरी बोल’ आणि ‘थरार प्रेमाचा-अथिरन’नंतर ‘अदृश्य’ या मल्टीस्टारर चित्रपटाच्या डिजिटल...

ऑडीओ बुक्सबद्दल काय...

शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका करून घराघरात लोकप्रिय असलेले आजचे आघाडीचे कलावंत आणि अभ्यासू नट गायक अजय पुरकर यांनी स्टोरीटेलच्या माध्यमातून महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व आणि प्रख्यात...

आचार्य अत्रे यांची...

आचार्य अत्रे यांच्या जन्मशताब्दी रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने १३ ऑगस्ट २०२३ ते १३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याची रुपरेषा...

सावधान! अभिनय अंधःकारात...

“अभिनय शिकविला जाऊ शकत नाही तर तो आतून यावा लागतो. पुस्तकांपेक्षा रोज भेटणार्‍या लोकांना वाचायला शिका. जीवनात आलेले अनुभव व्यक्तीला उत्कृष्ट अभिनय शिकवू शकतो....

रसिकांनी अनुभवला संगीत...

संगीत रंगभूमी ही महाराष्ट्रीय मनाच्या मर्मबंधातील ठेव. आणि तिचा वैभवशाली कालखंड रसिकांना अनुभवण्यास मिळाला तो मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या संगीत नाट्य महोत्सवातून. संगीत...
Skip to content