मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विदुषी पापरी चक्रवर्ती यांना विदुषी श्रुति सडोलीकर-काटकर यांच्या हस्ते यंदाचा गानसरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा किशोरी अमोणकर यांचे शिष्य डॉ. अरुण द्रविड यांच्या सहकार्याने देण्यात येतो. हे वितरण उद्या, रविवारी ८ मार्चला केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल.
प्रसिद्ध गायिका गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या स्मरणार्थ २०१९ सालापासून मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र या संस्थेतर्फे शास्त्रीय गायनातील निपुण कलाकारास वार्षिक पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये आणि मानपत्र असा हा पुरस्कार आहे. २०२५ सालाच्या पुरस्कारासाठी बंगालच्या चंदन नगर येथील प्रसिद्ध शास्त्रीय संगीत...
आजवरची सर्वात मोठी चोरी करणारा नायक ज्या चित्रपटात खळबळ उडवून टाकतो, तो हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट ‘मनी प्लेन’ आता रसिक प्रेक्षकांना मराठीत पहायला मिळणार आहे. हा चित्रपट १५...
कोकण मराठी साहित्य परिषदेचे १७वे साहित्य संमेलन नुकतेच मॉरिशस येथे झाले. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मॉरिशस येथील सभागृहांमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत काही पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यामध्ये...
महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री सुलोचना चव्हाण यांचं मागच्या वर्षी आजच्या दिवशी म्हणजेच १० डिसेंबर 2022 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. आज त्यांचा पहिला स्मृतीदिन आहे.
'फड...
वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने उद्या, रविवारी भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई येथे देशातील सर्वात मोठी ‘वन भारत सारी वॉकेथॉन’ आयोजित केली जात आहे. या कार्यक्रमाचा...
ज्याप्रमाणे वास्तूचा परिणाम व्यक्तीवर होतो, त्याचप्रमाणे व्यक्तीचाही परिणाम वास्तूवर होत असतो. साधना करणार्या व्यक्तीचा सकारात्मक परिणाम वास्तूवर होऊन वास्तूदोषांचा हानीकारक प्रभाव न्यून होतो, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म...
कलाक्षेत्र आणि अविरत संघर्ष यांची युगानुयुगे सांगड रचली गेली आहे. कलेची साधना करत संघर्षातून आपलं नवं विश्व उभारण्याचं स्वप्न प्रत्येक कलाकार पाहत असतो. ‘अल्ट्रा झकास’ मराठी...
प्राचीन काळापासून भारतातील सुफीवादाची शिकवण त्या काळातील दुर्वेश फकीर आणि सूफींनी लोकांपर्यंत पोहोचवली. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे विविध धर्माचे लोक सुफीवादाकडे आकर्षित झाले....
सुपरस्टार मकरंद अनासपूरे आणि लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांच्या आगामी ‘छापा काटा’ चित्रपटातील मुख्य शीर्षक गीत ‘छापा काटा..’ येत्या बुधवारी, ६ डिसेंबरला सर्व प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरला आणि...
मुंबईतल्या दादर येथील छबिलदास प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांनी बनविलेल्या टिचिंग एड्स या साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन साहित्यिका अंजना कर्णिक यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
४ते ९...