मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल.
याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.
मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने पंडिता आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम येत्या रविवारी, ७ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित...
लग्न करण्यापेक्षा लग्न जमवणं जास्त अवघड असतं. मात्र संजय आणि लीला यांनी ‘सिरी लंबोदर विवाह’ चित्रपटात लग्न जमवण्याचा विडा उचलला आहे. ‘सिरी लंबोदर विवाह’...
लवकरच लग्नसराईची धुमशान संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होणार आहे. त्यापूर्वीच ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीने संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त गाण्यांसह धुमाकूळ घातलेल्या ‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटाचा...
सिंगापूरच्या मोहना कारखानीस लिखित ‘एका’, ही कादंबरी आणि ‘जाईचा मांडव’ व ‘पैंजण’ या कथासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत एव्हरशाईन हॉल, ठाकूर व्हिलेज, कांदिवली पूर्व येथे नुकताच करण्यात...
मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने शनिवार, ६ एप्रिल २०२४, या दिवशी सकाळी १० वाजता ज्येष्ठ नागरिक ख्याल गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे....
लोकप्रियतेचा उचांक गाठणाऱ्या दामिनी या मालिकेच्या लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शक अर्थात अभिनेत्री कांचन घारपुरे तथा कांचन अधिकारी ह्या एक नवा विलक्षण विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला...
मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या शनिवारी, २३ मार्चला सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध गायक संगीताचार्य पंडित डॉ. मोहनकुमार दरेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात...
शहराची स्वच्छता राखण्याचं काम करणाऱ्या सफाई कामगारांवर अनेकदा चर्चा होते. पण त्यांच्या व्यथा, त्यांच्या अडचणी मात्र आजही तशाच आहेत. यावर प्रकाश टाकणारा सफाई कर्मचाऱ्यांची व्यथा...