मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विदुषी पापरी चक्रवर्ती यांना विदुषी श्रुति सडोलीकर-काटकर यांच्या हस्ते यंदाचा गानसरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा किशोरी अमोणकर यांचे शिष्य डॉ. अरुण द्रविड यांच्या सहकार्याने देण्यात येतो. हे वितरण उद्या, रविवारी ८ मार्चला केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल.
प्रसिद्ध गायिका गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या स्मरणार्थ २०१९ सालापासून मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र या संस्थेतर्फे शास्त्रीय गायनातील निपुण कलाकारास वार्षिक पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये आणि मानपत्र असा हा पुरस्कार आहे. २०२५ सालाच्या पुरस्कारासाठी बंगालच्या चंदन नगर येथील प्रसिद्ध शास्त्रीय संगीत...
वारसा आपल्या भारत भूमीला थेट प्राचीन महाभारतापासून लाभलेला आहे. घराणेशाहीतला हा सत्तासंघर्ष नेमका मिळालेला लाभ की शाश्वत शाप हा प्रश्न उपस्थित करणारा सुशीलकुमार अग्रवाल निर्मित...
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दादर शाखेतर्फे साहित्य अकादमी उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार २०२३चे मानकरी सुप्रसिद्ध बाल साहित्यकार एकनाथ आव्हाड यांच्या...
अभिनेते मकरंद अनासपुरे आणि तेजस्विनी लोणारी ते मराठीतले अनेक तगडे स्टार असणारा अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि. प्रस्तुत ‘छापा काटा’ चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रातील...
भावस्पर्शी संगीताने रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या चतुरस्त्र गायिका व संगीतकार पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांना काल मुंबईत साहित्य संघ मंदिरात झालेल्या एका कार्यक्रमात या...
मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे उद्या, रविवार दि. १४ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी पाच वाजता नुपूर गाडगीळ यांच्या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात...
६२व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत मुंबई-३ केंद्रातून सहप्रमुख कामगार अधिकारी (पश्चिम उपनगरे) बृहन्मुंबई महानगरपालिका, या संस्थेच्या 'जेंडर अॅन आयडेंटीटी' या नाटकाला प्रथम...
मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने सादर केलेला "साहित्यरंग महोत्सव" अतिशय रंगतदार झाला. ‘अनिकेत श्रीखंडे मेमोरियल ट्रस्ट’ने सहकार्य केलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन ग्रंथालीचे संस्थापक...
सर्वसमावेशकता आणि सक्षमीकरण यांचा सुंदर मिलाफ असलेल्या इंटरनॅशनल पर्पल फेस्ट 2024 या जागतिक स्तरावरच्या महोत्सवाचा गोव्यात नुकताच शानदार प्रारंभ झाला. 13 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग व्यक्तींसाठीचे राज्य...
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात (सीएसएमव्हीएस म्युझिअम), येत्या ऑक्टोबर 2024पर्यंत जगभरातल्या काही वस्तुसंग्रहालयांमधील काही उत्तमोत्तम कलाकृती आणि वस्तू, पाहयला मिळणार आहेत. ‘प्राचीन शिल्पे: भारत,...