कल्चर +

पापरी चक्रवर्ती यांना उद्या देणार गानसरस्वती पुरस्कार

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विदुषी पापरी चक्रवर्ती यांना विदुषी श्रुति सडोलीकर-काटकर यांच्या हस्ते यंदाचा गानसरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा किशोरी अमोणकर यांचे शिष्य डॉ. अरुण द्रविड यांच्या सहकार्याने देण्यात येतो. हे वितरण उद्या, रविवारी ८ मार्चला केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल. प्रसिद्ध गायिका गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या स्मरणार्थ २०१९ सालापासून मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र या संस्थेतर्फे शास्त्रीय गायनातील निपुण कलाकारास वार्षिक पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये आणि मानपत्र असा हा पुरस्कार आहे. २०२५ सालाच्या पुरस्कारासाठी बंगालच्या चंदन नगर येथील प्रसिद्ध शास्त्रीय संगीत...

खार दांड्यात रंगले...

मुंबईतील प्रसिद्ध समुद्रकिनारी विहार-कार्टर रोडच्या उत्तरेकडील एक छोटंसं मासेमारी गाव खार दांडा. त्याच्या विलक्षण स्थलाकृती, वालुकामय समुद्रकिनारा आणि लांब जेट्टीमुळे, खार दांडा अजूनही त्याच्या...

महिला दिनानिमित्त उद्या...

नुकत्याच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘लोकशाही’ चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये जोरदार धुमाकूळ घातला. उद्या, ८ मार्चला अल्ट्रा झकास, या मराठी ओटीटीवर या चित्रपटाचा...

‘.. तेही देखे...

विलेपार्ले हे मुंबईच्या कलेचे माहेरघर आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. येथे अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ संस्था कार्यरत असल्यामुळे साहित्य, शास्त्र, मनोरंजन अशा कार्यमांची रेलचेल चालू असते. त्यापैकीच 'विलेपार्ले...

‘नॉस्टाल्जिया’मुळे रसिक रमले...

कृष्णधवल काळापासून ते अगदी श्रीदेवीच्या काळापर्यंतची दर्जेदार गाणी तितक्याच दर्जेदार पद्धतीने सादर करणाऱ्या नृत्यदिग्दर्शिका सोनिया परचुरे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'नॉस्टाल्जिया’ नृत्याविष्कारने रसिक त्यांच्या भूतकाळात रमले. मुुंबईतल्या दादर माटुंगा...

भरत जाधव, संजय मोनेंचा ‘झिंग...

देशाचं पोट भरणारा बळीराजा जेव्हा उपाशी राहतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अगणित अडचणींना तो कसा सामोरा जातो हे 'झिंग चिक झिंग' या राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या चित्रपटातून प्रकर्षाने...

अरुण जोशी यांना...

मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फे दरवर्षी दिला जाणारा स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ सावरकर भक्त अरुण जोशी यांना प्रदान करण्यात आला. समितीचे अध्यक्ष...

मनोज जोशी व...

आपल्या विलक्षण कलागुणांनी अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शक असा चौफेर वावर करून मनोरंजन विश्वातील अनेक विक्रम नावावर नोंदविणाऱ्या कांचन अधिकारी एक अत्यंत वेगळा विषय घेऊन लवकरच...

शनिवारी आनंद लुटा...

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे येत्या शनिवारी, २ मार्चला सायंकाळी ५.३० वाजता “नॅास्टाल्जिया” हा नृत्यदिग्दर्शिका सोनिया परचुरे यांनी दिग्दर्शित केलेला नृत्याविष्कार शरयू नृत्यकलामंदिरचे कलाकार...

अँम्ब्रोशिया गार्डनमधल्या संगीत...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एस विभागातर्फे पवई येथील पंडित दिन दयाल उपाध्याय उद्यान तथा अँम्ब्रोशिया गार्डन येथे दिनांक 24 व 25 फेब्रुवारी 2024 रोजी 'नॅशनल सेंटर...
Skip to content