मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विदुषी पापरी चक्रवर्ती यांना विदुषी श्रुति सडोलीकर-काटकर यांच्या हस्ते यंदाचा गानसरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा किशोरी अमोणकर यांचे शिष्य डॉ. अरुण द्रविड यांच्या सहकार्याने देण्यात येतो. हे वितरण उद्या, रविवारी ८ मार्चला केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल.
प्रसिद्ध गायिका गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या स्मरणार्थ २०१९ सालापासून मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र या संस्थेतर्फे शास्त्रीय गायनातील निपुण कलाकारास वार्षिक पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये आणि मानपत्र असा हा पुरस्कार आहे. २०२५ सालाच्या पुरस्कारासाठी बंगालच्या चंदन नगर येथील प्रसिद्ध शास्त्रीय संगीत...
लोकप्रियतेचा उचांक गाठणाऱ्या दामिनी या मालिकेच्या लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शक अर्थात अभिनेत्री कांचन घारपुरे तथा कांचन अधिकारी ह्या एक नवा विलक्षण विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला...
मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या शनिवारी, २३ मार्चला सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध गायक संगीताचार्य पंडित डॉ. मोहनकुमार दरेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात...
शहराची स्वच्छता राखण्याचं काम करणाऱ्या सफाई कामगारांवर अनेकदा चर्चा होते. पण त्यांच्या व्यथा, त्यांच्या अडचणी मात्र आजही तशाच आहेत. यावर प्रकाश टाकणारा सफाई कर्मचाऱ्यांची व्यथा...
32व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत जिगिषा क्रिएशन्स, या संस्थेच्या हरवलेल्या पत्त्यांचा बंगला या नाटकासाठी रुपये 7 लाख 50 हजाराचे प्रथम...
संपूर्ण महाराष्ट्रात ‘रेडीमिक्स’ आणि ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ या चित्रपटांनी जोरदार धुमाकूळ घालून रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. हे दोन्ही चित्रपट आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज...
वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या कार्याला उजाळा मिळण्यासाठी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने उद्या, शनिवार दि. 16 मार्चला नाशिक येथे त्यांच्या जीवनावर आधारित "दादू इंदुरीकर यांचे...
सन २०२३-२४ यावर्षी घेण्यात आलेल्या ३४व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी माझ्या बायकोचा नवरा, मर्डरवाले कुलकर्णी यांच्यासह दहा नाटकांची निवड करण्यात...
तब्बल २८ वर्षांनंतर भारतात आयोजित करण्यात आलेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत काल झेक प्रजासत्ताकची सौंदर्यवती क्रिस्टीना पिस्जकोव्हा ७१वी मिस वर्ल्ड ठरली. गेल्या वर्षाची मिस वर्ल्ड...