अॅक्शनपॅक्ड आणि टाळीबाज संवाद असलेल्या गौरीशंकर, या चित्रपटाचा ट्रेलर महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते नुकताच लॉँच झाला. अन्यायाच्या बदल्याची, शोधाची, थरारक, रंजक अशी कहाणी या चित्रपटातून पाहायला मिळणार असून २८ फेब्रुवारीला हा चित्रपट थिएटर्समध्ये दाखल होणार आहे.
मुव्हीरूट प्रॉडक्सन्सची निर्मिती असलेल्या "गौरीशंकर" या चित्रपटाची निर्मिती विशाल संपत यांनी केली आहे. ऑरेंज प्रॉडक्शन्स चित्रपटाचे सहनिर्माता आहेत. हरेकृष्ण गौडा यांची संकल्पना आणि दिग्दर्शन आहे. चित्रपटात हरेकृष्ण गौडा, कविता वसानी, दक्षिणा राठोड, राहुल जगताप, सुशील भोसले, संकेत कोळंबकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रशांत आणि निशांत यांनी संगीतदिग्दर्शन, रोशन खडगी यांनी छायांकन, संकेत...
अॅक्शनपॅक्ड आणि टाळीबाज संवाद असलेल्या गौरीशंकर, या चित्रपटाचा ट्रेलर महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते नुकताच लॉँच झाला. अन्यायाच्या बदल्याची, शोधाची, थरारक, रंजक अशी...
आयुष्य सुरळीत सुरू असताना एका धक्कादायक घटनेमुळे आयुष्य कसं ढवळून निघतं याची थरारक गोष्ट आगामी ‘आरडी’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या...
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ६३वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा २०२४-२५ची अंतिम फेरी मुंबईतल्या वांद्र्याच्या रंगशारदा नाट्यगृहात आजपासून सुरू होत आहे. येत्या १५...
जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट 'बाईपण भारी देवा' पुन्हा सिनेमागृहांत रिलीज होण्यास सज्ज झाला आहे. बायकांच्या मनावर राज्य करणारा...
लव फिल्म्स निर्मित "देवमाणूस" सिनेमाचा टिझर नुकताच रिलीझ झालाय. या बहुप्रतिक्षित मल्टीस्टारर चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील दमदार कलाकार महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे...
लग्नासाठी स्थळ पाहायला जाण्याची लगबग, धावपळ, काळजी व्यक्त करणारं "पाहुणे येत आहेत पोरी.." हे स्थळ चित्रपटातलं गाणं लाँच करण्यात आलं आहे. चित्रपटाच्या टीजरला भरभरून...
मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा २०२४ या वर्षीचा गानसरस्वती किशोरी आमोणकर पुरस्कार आग्रा घराण्याचे प्रतिथयश हिंदुस्थानी शास्त्रीय गायक कोलकात्याचे उस्ताद वसीम अहमद खान यांना जाहीर...
२०२५मध्ये आधुनिक रेल्वेच्या २००व्या वर्धापनदिनानिमित्त ब्रिटनची रेल्वे आणि भारतातील सर्वात मोठी फिल्म प्रोडक्शन कंपनी यशराज फिल्म्स एकत्र येत आहेत. रेल्वे 200, या ऐतिहासिक सोहळ्याचा...
कथा, कविता, एकपात्री, गीते अशा स्वलिखित साहित्यप्रकारांचे सादरीकरण करून मनोरंजन करणाऱ्या मेघना साने यांच्या देशपरदेशात लोकप्रिय झालेल्या 'कोवळी उन्हे' कार्यक्रमाचा ३००वा प्रयोग सहयोग मंदिर सभागृहात नुकताच संपन्न झाला. यावेळी...