मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत...
प्रख्यात सिने छायाचित्रकार सुधाकर मुणगेकर यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुंबईतल्या राहत्या घरी निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. ते अविवाहित होते. अनेक वर्षे...
प्रत्येक आई एकाचवेळी मार्गदर्शक, शिक्षक, गृहिणी, नोकरदार, मैत्रीण अशा विविध भूमिका पार पाडत असते. याशिवायही प्रत्येक आईमध्ये एक वेगळी प्रतिभाही दडलेली असते. याच प्रतिभेला...
कोविड-19 महामारीविरोधात सुरू असलेल्या लढ्यात राष्ट्रीय स्तरावरच्या प्रयत्नांना हातभार लावण्याच्या हेतूने, भारतीय नौदलाने ऑपरेशन ‘समुद्र सेतू-2’ सुरू केले आहे. या अंतर्गत, नौदलाच्या तिन्ही विभागातून...
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, उत्तर मुंबई विभागातर्फे आंतरराष्ट्रीय पुस्तक दिनाचे औचित्य साधून ‘अक्षरधन’ या प्रातिनिधिक ई-चारोळी संग्रहाचे प्रकाशन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. अ.भा.म.सा.प.चे...
महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा देताना जगाला हेवा वाटेल असा पुरोगामी महाराष्ट्र घडविणारे थोर समाजसुधारक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०५ हुतात्मे आणि जगभरातील...
भारतातील सर्वात मोठे क्रिप्टो एक्सचेंज वझीरएक्सने क्रिप्टो खरेदी करण्याचा अखंड अनुभव प्रदान करण्यासाठी ‘क्विकबाय’ ही नवीन सुविधा लाँच केली आहे. भारतात प्रत्येकाला क्रिप्टो उपलब्ध...
ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी आणि आरोग्य सेवेसाठी झोकून देऊन काम करणारे मंगेश चिवटे यांना महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे 2020चे आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार...
'दशक्रिया', 'बंदिशाळा' या गाजलेल्या चित्रपटात छोट्या-छोट्या भूमिका करणारे हौशी कलावंत पुंडलिक रामचंद्र पालवे यांचे काल, २५ एप्रिल रोजी, रात्री ११.३० वाजता नाशिक येथील एका...
कोविड-19च्या दुसऱ्या लाटेविरुद्ध उभारलेल्या लढ्यात, कोविड रुग्णालये आणि सुविधा केंद्र स्थापन उभारण्यासाठी तसेच कार्यरत असलेली रुग्णालये आणि केंद्रांना पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेले ऑक्सिजन कंटेनर...