मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत...
तौक्ते वादळामुळे ओएनजीसी अर्थात तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या प्रकल्पांच्या कामासाठी नेमण्यात आलेली बार्ज बुडाल्यामुळे एकूण 86 कर्मचाऱ्यांना जीव गमवावे लागले होते. या दुर्घटनेची...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर पहिल्यांदा प्रबंध लिहिणारे संशोधक, अभ्यासक, पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेचे विद्यार्थीप्रिय शिक्षक, मुख्याध्यापक, उत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ, पुणे विद्यापीठात मराठी विभागाचे प्रमुख म्हणून काम...
ज्येष्ठ इतिहास संशोधक, पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज २९ जुलैला वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. यानिमित्तानं 'स्टोरीटेल मराठी'ने महाराष्ट्राच्या या लाडक्या सुपुत्राचे डॉ....
टोक्यो ऑलिंपिकमधील भारताची पहिली पदक विजेती सैखोम मीराबाई चानू आणि तिचे प्रशिक्षक विजय शर्मा काल संध्याकाळी स्वदेशी परतले. भारतात त्यांचे भव्य, जल्लोषात स्वागत करण्यात...
भारतीय विद्यार्थी गणित, विज्ञान आणि इंग्रजी या मुख्य प्रवाहाच्या पलिकडील विषय शिकण्यास पसंती देत आहेत. प्रादेशिक आणि परदेशी भाषा शिकण्यात तसेच मानसशास्त्र, तत्त्वज्ञान आणि...
पुण्यात सुरू असलेल्या तीन प्रकल्पांच्या पोर्टफोलियो साईन-अपसाठी झानडू रियल्टीने नामवंत रियल इस्टेट डेव्हलपर नाईकनवरे डेव्हलपर्स यांच्याबरोबर भागीदारी केली आहे. एमएमआर आणि बेंगळुरू प्रांतात मजबूतपणे...
ऑलिम्पिकमध्ये जय-पराजयाला फारसे महत्त्व नाही, तर तुम्ही कशी लढत देता हे महत्त्वाचे आहे आणि यंदा मोठ्या संख्येने या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूच्या संख्येने ते...
योग्य गुंतवणूक पर्याय निवडणे आणि गुंतवणुकीची योजना तयार केल्याने जास्तीतजास्त परतावा मिळवता येतो. गुंतवणुकीसाठी वापरले जाणारे अनेक महत्त्वाचे नियम आहेत. या नियमांमुळे गुंतवणुकीत मोठी...
असिस्टंट पोस्टमास्तर वंदना पै या उत्तम लेखिका, कवयित्री आहेत. त्यांनी आपल्या ३८ वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आता त्यांनी आपल्या कुटुंबाला योग्य तो वेळ...