श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा महापौर डिंपल मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला.
या सर्व पैलवानांनी विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून श्री गणेश आखाड्याचे, मीरा-भाईंदर शहराचे तसेच आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा गौरव निश्चितच...
शहरातच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी भारतीय नागरिकांद्वारे कार्सचा वापर सर्रास केला जातो. सुमारे ७३ टक्के भारतीयांचा प्रवासासाठी वैयक्तिक कार वापरण्याकडे कल असल्याचे एमजी...
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुंबईतल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे येत्या बुधवारी, म्हणजेच 22 मार्च 2023 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी पाच, यावेळी श्री चरणी भक्तांनी...
भारतातील ७० टक्के विवाहित जोडपी जोडीदाराच्या घोरण्यामुळे त्रासलेली असून झोपेच्या चक्रात त्यांच्या जोडीदारांनी किमान एकदा तरी झोपमोड केली असल्याचे जागतिक निद्रा दिनानिमित्त सेन्चुरी मॅट्रेसेसने...
पेटीएम पहिल्यांदाच पेटीएम युपीआय लाइट बॅलन्स कार्यान्वित केल्यास जवळपास १०० रूपयांची खात्रीदायी वेलकम कॅशबॅक देत आहे. पेटीएम अॅपवर युपीआय लाइट कधीच अयशस्वी न होणारी...
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने (उमेद) नवी मुंबईत पहिल्यांदाच राज्यस्तरीय ‘महालक्ष्मी सरस प्रदर्शन-२०२३’चे आयोजन करण्यात येत आहे. वाशी येथील सिडको एक्झीबिशन सेंटर याठिकाणी आजपासून, दि....
लग्न म्हटलं की स्वप्नवत दुनियेची मागणी अलिकडे रूजली आहे. अशा डेस्टिनेशन वेडिंग करणाऱ्यांसाठी आत्ता "मंगलम वेडिंग डेस्टिनेशन क्लब” सर्वोत्तम पर्याय पुढे आला आहे. एकाच...
ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक रामकृष्ण गाडगीळ यांचे रविवार दि. २६ फेब्रुवारी २०२३, रोजी वयाच्या ७८व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
त्यांच्या निधनाने एक उत्कृष्ट...
भारतातल्या मोबाईल एक्सेसरी ब्रॅण्ड्ससाठी एक अग्रगण्य प्लॅटफॉर्म मानले जाणारे प्रदर्शन, मॅग वर्ल्ड एक्स्पो २०२३ आजपासून मुंबईतल्या गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे सुरू झाले....
पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेनुसार, ‘नारी शक्ती’बाबत जागरूकता वाढवण्यासाठीचा प्रयत्न म्हणून भारतीय नौदल तसेच नौदल स्वास्थ्य आणि कल्याण ही संघटनेने (एनडब्ल्यूडब्ल्यूए) सर्व महिला संचालित मोटर...