श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा महापौर डिंपल मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला.
या सर्व पैलवानांनी विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून श्री गणेश आखाड्याचे, मीरा-भाईंदर शहराचे तसेच आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा गौरव निश्चितच...
एखाद्या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शहर अभियंता, हे पद महत्त्वाचे असते याचा कदाचित विसर नवी मुंबई महानगरपालिकेला पडलेला आहे. यामुळेच नवी मुंबईत दोन वर्षांपासून...
येत्या रविवारी दि. 16 एप्रिल रोजी अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी विविध...
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्या मातोश्री विजया (माई) श्रीधर तावडे यांच्या निधनानिमित्त येत्या १५ तारखेला (शनिवार) मुंबईतल्या...
मुंबईतल्या बोरीवली पश्चिम येथील रेल्वेस्थानकाजवळ गेल्या अनेक वर्षांपासून नारायण पांडुरंग पारदळे वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. या अनेक वर्षांच्या काळात त्यांनी रेल्वे अपघातातील सुमारे...
नवोन्मेषी उत्पादने तयार करणाऱ्या आणि लक्षणीय सामाजिक प्रभावाचे दर्शन घडवणारे उल्लेखनीय स्टार्टअप्स आणि स्टार्टअप्स व्यवस्थेला पूरक वातावरण निर्माण करणाऱ्यांना सन्मानित करण्यासाठी आणि त्यांच्या कामगिरीची...
जीवसृष्टीतील महत्त्वाचा घटक असलेल्या चिमणीसाठी मुंबईकरांनी अन्न, पाणी आणि निवारा या त्रिसूत्रीचा वापर करायला हवा. पूर्वी अगदी अंगण-खिडकीपर्यंत येणारी चिमणी शहरात दिसेनाशी झाली आहे....
युवा संगमची पहिली फेरीचा उत्साही समारोम
भारतातील २२ राज्यांना २९ यात्रांच्या माध्यमातून दिल्या भेटी
युवा संगम (टप्पा २) साठीची नोंदणी आजपासून ऑनलाइन पोर्टलद्वारे सुरू झाली आहे....
भारतातील अग्रगण्य पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी आणि क्यूआर व मोबाइल पेमेंट्सचा अग्रणी ब्रॅण्ड, पेटीएमची मालक असलेल्या वन ९७ कम्युनिकेशन्स लि.ने (ओसीएल) पेटीएम सुपर...
क्यूएमएस एमएएस (मेडिकल अलाईड सर्विसेस) या हेल्थकेअर व वेलनेसच्या क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने पूर्व कसोटी क्रिकेटपटू कपिल देव यांची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे.
त्यांचा...