श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा महापौर डिंपल मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला.
या सर्व पैलवानांनी विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून श्री गणेश आखाड्याचे, मीरा-भाईंदर शहराचे तसेच आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा गौरव निश्चितच...
मुंबई आणि परिसरातील सातारकरांसाठी असलेल्या संकल्पित सातारा भवनचे शानदार उद्घाटन आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने दादर येथील शिवाजी मंदिर येथे आयोजित मेळाव्याचे औचित्य साधून...
इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्मने त्यांची नवीन ऑफरिंग ईझीदर्शन लाँच केले आहे. हे समर्पित व्यासपीठ भारतभरात सर्वसमावेशक तीर्थक्षेत्र पॅकेजेस्...
मत्स्योद्योग विभागाचे सहसचिव (अंतर्देशीय मत्स्यव्यवसाय आणि प्रशासन) सागर मेहरा यांच्या हस्ते उद्या, 23 ऑक्टोबर 2023 रोजी कोची येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज पोस्ट हार्वेस्ट...
केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात सीआरपीएफच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर 75 महिला जवानांच्या ‘यशस्विनी बाईक रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. या...
'ट्राय' म्हणजेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने 27.09.2023 रोजी दूरसंचार मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (नववी सुधारणा) नियमन, 2023 मसुदा जारी केला. या मसुदा नियमनांवर संबंधितांकडून लेखी टिप्पण्या प्राप्त करण्याची अंतिम तारीख 25.10.2023 ही निश्चित...
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) च्या वतीने येत्या 21 ऑक्टोबर, 2023 रोजी मुंबईतल्या एम एम आर डी ए मैदानावर इट...
केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग केंदाव्दारे खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाच्या (केव्हीआयसी) सहयोगाने कालपासून नागपूरच्या सिवील लाइन्स येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात राज्यस्तरीय खादी...
माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त शुक्रवारी मुंबईत, मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अभिवाचन आणि...