चिट चॅट

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा महापौर डिंपल मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला. या सर्व पैलवानांनी विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून श्री गणेश आखाड्याचे, मीरा-भाईंदर शहराचे तसेच आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा गौरव निश्चितच...

फुलारी डॉ. आंबेडकर...

महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी काल डॉ. विजय जनार्दन फुलारी यांची छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली. डॉ....

जय सियाराम!

अयोध्येतील राममूर्ती प्राणप्रतिष्ठा संपन्न समारंभासाठी ठाणे शहरातील तलावपाळी परिसर सज्ज झाला आहे हेच या झगमगत्या रोषणाईने सिद्ध झाला असल्याचे दिसत आहे. कौसल्येचा राम असला तरी...

पोलो राजा-महाराजांचा खेळ...

पोलो खेळाची सुरुवात भारतात झाली असे मानतात. आज हा खेळ जागतिक झाला आहे. साहस, धैर्य, गती व कौशल्य यांचा या खेळात मिलाफ आहे. परंतु...

नामांकन करा 28...

विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रांसाठी केंद्र सरकारने “राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार” जाहीर केला आहे. या पुरस्कार समूहासाठी 14 जानेवारी 2024 ते 28 फेब्रुवारी 2024 या...

लष्कराचे दक्षिण विभाग...

लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल ए के सिंह AVSM, YSM, SM, VSM  सात दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर आहेत. त्यांच्या पहिल्या नेपाळ भेटीदरम्यान त्यांनी काठमांडू...

दादर माटुंगा केंद्रातर्फे...

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे नाट्य व सुगम गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार असून वय...

27व्या राष्ट्रीय युवा...

नाशिकमध्ये गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा समारोप कार्यक्रम महाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माननीय संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत...

मुंबईत साजरा झाला...

जयस्वाल समाजाच्या संस्कृतीचा उत्सव साजरा करण्यासाठी अखिल भारतीय जायसवाल कमिटीने मुंबईत दोन दिवसीय जयस्वाल महोत्सवाचं नुकतंच आयोजन केलं होतं. या महोत्सवासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून जयस्वाल...

इंडिया युथ कलेक्टिव्‍ह...

द बॉडी शॉप हा ब्रिटीश-स्थित एथिकल ब्‍युटी ब्रॅण्‍ड नॅशनल युथ डे साजरा करत आहे, तसेच युथ कलेक्टिव्‍ह कौन्सिलच्‍या माध्‍यमातून तरूणांना सक्षम करण्‍याप्रती द बॉडी...
Skip to content