कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी सातत्याने झगडणारे दै. ‘सामना’चे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार मंगेश वरवडेकर यांना क्रीडा पत्रकार पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने आपल्या २६व्या कबड्डी दिनाचे औचित्य साधत विविध पुरस्कारांची नुकतीच घोषणा केली. कबड्डीसाठी आयुष्यभर योगदान देणारे खेळाडू, कार्यकर्ते, पंच, प्रशिक्षक, पत्रकार तसेच उदयोन्मुख खेळाडूंच्या कार्यकर्तृत्त्वाचा या पुरस्कारांच्या माध्यमातून गौरव केला...
प्रख्यात साहित्यिक विजय मडव यांना यंदाचा शारदा पुरस्कार देण्यात येणार असून जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार मागाठाणे मित्र मंडळाचे खंदे कार्यकर्ते दिलीप चव्हाण आणि...
सन 2024-2025, या शैक्षणिक वर्षात मुंबई शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेशासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी 31 मेपर्यंत अर्ज करावेत, असे...
जहाजबांधणीत स्वदेशी भागांच्या वापराला चालना देण्याचा भाग म्हणून देशी बनावटीचे सागरी वापराच्या दर्जाचे पोलाद घेण्यासाठी भारतीय तटरक्षक दल आणि जिंदाल स्टील अँड पॉवर यांच्यादरम्यान...
भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीला, श्री गणेश पूजन कसे करावे ह्याचे प्रशिक्षण आणि पूर्वी शिकलेल्यांसाठी उजळणी वर्ग येत्या १२ मे २०२४ पासून, दरवर्षीप्रमाणे,...
मुंबईतल्या बोरीवली पश्चिम येथील वृत्तपत्र विक्रेते सुनील ने. गांधी यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, वहिनी,...
वायकर साहेब तुम्ही आला नसता तरीही आमचे मत तुम्हाला व मोदींनाच म्हणजेच विकासाला दिले असते, अशी ग्वाही जुहू परिसरातल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांनी दिल्याची माहिती...
येत्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जाहीर केल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कार 2025साठी ऑनलाईन नामांकन/शिफारस प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम...
कुस्तीचा अखाडा गाजवणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू, पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांना कुस्तीतल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह' जाहीर करण्यात आले...
मुंबईमध्ये सध्या 'बहावा' बहरला आहे. अशी वंदता आहे की, बहावा फुलल्यानंतर ४० दिवसांत पावसाळा सुरू होतो. बहावाला गोल्डन शॉवर ट्री म्हणूनही ओळखले जाते. मध्यम...