चिट चॅट

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक के. रवि (दादा) यांच्या पुढाकाराने करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान समाजातील विविध प्रश्न, ग्रामीण भागातील समस्या, वंचित घटकांच्या अडचणी तसेच सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित विषयांवर जाहीर सविस्तर चर्चा करण्यात आली. आपल्या मनोगतात के. रवि (दादा) यांनी सांगितले की, समाजाशी नाळ जोडून राहणे ही प्रत्येक व्यक्तीची नैतिक जबाबदारी आहे. समाजात राहून समाजासाठी काम करण्याची जाणीव...

जवानांच्या कुटुंबियांना विडीसीएफचा...

प्रत्येक व्यक्तिला आपले कुटुूंब प्रिय असते. परंतु सैन्यदलातील व्यक्तींना दोन कुटुंबे असतात. पहिले स्वत:चे कुटूंब तर देशातील जनता हे दुसरे कुटूंब.जेव्हा ते सैन्यदलात भरती...

महिला दिनानिमित्त झाला...

मुंबईतल्या विश्वभरारी फाउंडेशन-विलेपार्ले आणि नॅशनल लायब्ररी-वांद्रे यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल लायब्ररी वांद्रे येथे, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, "अष्टनायिका सन्मान सोहळा" एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने दिमाखात...

राजाभाऊ देसाई कबड्डी...

अनिकेत मानेच्या सुसाट आणि भन्नाट चढायानंतरही ठाणे महापालिका (टीएमसी) भारत पेट्रोलियमला धक्का देण्यात अपयशी ठरली आणि भारत पेट्रोलियमने ठाणे पालिकेचा थरारक संघर्ष ३०-२५ असा...

राजू झनके यांना...

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समा जभूषण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते राजू झनके यांना जाहीर झाला आहे....

देसाई स्मृती कबड्डीत...

प्रो कबड्डीच्या समाप्तीनंतर प्रभादेवीत सुरू झालेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृती चषकानिमित्त विशेष व्यावसायिक गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत रिझर्व्ह बँकने मिडलाईन अ‍ॅकेडमी...

‘चिंतामणी’च्या स्पर्धेत ४००...

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबईच्या चिंतामणी कलामंच, या संस्थेने २६ आणि २७ फेब्रुवारीला शालेय मुलांसाठी आयोजित केलेल्या हस्ताक्षर आणि निबंध स्पर्धेत तब्बल ४००हून अधिक...

घोष ट्रॉफी क्रिकेटमध्ये...

साईनाथ स्पोर्ट्स आणि डॅशिंग स्पोर्ट्स या बलाढ्य संघांनी आपल्यापेक्षा तुलनेने कमजोर असणाऱ्या माटुंगा जिमखाना आणि युरोपेम यांच्यावर मोठे विजय मिळवून काल चौथ्या अजित घोष...

मंगळवारपासून प्रो कबड्डीला...

प्रो कबड्डीचा चढाई-पकडींचा खेळ थांबताच आता मुंबईतल्या प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतीचषक कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने १४ अव्वल व्यावसायिक संघांची प्रो कबड्डीला...

चित्रकार शंकर सोनावणे...

महाराष्ट्र शासन महासंस्कृती महोत्सव 2024अंतर्गत मुंबई उपनगर जिल्हा आयोजित चेंबूरच्या बुद्ध महोत्सव संघाज युनायटेड बुद्धिस्ट मिशनतर्फे शंकर सोनावणे यांना कलाविष्कार चित्रकार म्हणून नुकतेच ...
Skip to content