महाराष्ट्र शासन महासंस्कृती महोत्सव 2024अंतर्गत मुंबई उपनगर जिल्हा आयोजित चेंबूरच्या बुद्ध महोत्सव संघाज युनायटेड बुद्धिस्ट मिशनतर्फे शंकर सोनावणे यांना कलाविष्कार चित्रकार म्हणून नुकतेच सन्मानित करण्यात आले.
आरपीआय महिला आघाडीच्या प्रमुख सीमा आठवले, भदंत राहुल बोधी व समाज कल्याण मुंबई उपनगर सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.