मुंबईतल्या वरळी कोळीवाडा येथील अमरप्रेम क्रीडा मंडळ व सर्व कबड्डीप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आमदार सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तबेला मैदान-श्रमिक जिमखाना, ना. म. जोशी मार्गचा "हिरक महोत्सवी सोहळा" येत्या शनिवारी, ११ एप्रिलला सायंकाळी ०५-०० ते १०-०० या वेळेत साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने पूर्वीचे मुंबई व आताच्या मुंबई शहरच्या सर्व वरिष्ठ पुरुष व महिला गटाच्या संघनायक व संघनायिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. मुंबई उपनगरच्या वरिष्ठ गटातील प्रथम संघनायकांनादेखील यानिमित्ताने गौरविण्यात येईल.
मुंबईची कबड्डी वाढविण्यासाठी ज्या संघटनानी सातत्याने स्पर्धा आयोजन केले अशा आर्य सेवा मंडळ (६१ वर्ष), शिवनेरी सेवा मंडळ...
मुंबईच्या माहीम ज्युवेनाइल स्पोर्ट्स क्लब-एमजेएससी व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित राज्यस्तरीय शालेय मुलामुलींच्या एमजेएससी ट्रॉफी विनाशुल्क कॅरम स्पर्धेत पोद्दार अकॅडमी स्कूल-मालाडचा प्रसन्न गोळे विजेता...
भारतातील सर्वात विश्वासार्ह खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एसबीआय लाइफ इन्शुरन्सने क्रिकेट सुपरस्टार ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांना आपले ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून...
स्पेशल ऑलिंपिक भारत आणि जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग नागपूर यांच्यातर्फे किड्स महाविद्यालय, रामटेक नागपूर येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग मुलांच्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत...
मुंबई सिटी डिस्ट्रिक्ट जिम्नॅस्टिक्स असोसिएशन आयोजित व मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ, वडाळा प्रायोजित १८व्या "जिम्नॅस्टिक्स टॅलेन्ट डिस्प्ले" मिनी स्टेट स्पर्धा मोठ्या उत्साहात भारतीय क्रीडा...
रतन टाटांची जयंती केवळ स्मरणदिन न राहता महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरी व्हावी, अशी मागणी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार के. रवि (दादा)...
सन्मित्र क्रीडा मंडळ, श्री साई क्रीडा मंडळ व गजानन इंटरप्राईजेस यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत पंतनगर, घाटकोपर पूर्व येधे १५ वर्षांखालील शालेय मुलांचे मोफत कबड्डी...
कृषिभूषण जयवंतभाई चौधरी यांचा जीवनपट उलगडणारा 'मृदुगंध' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच उत्साहात झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय पाटील, विश्वस्त क्षात्रैक्य परिषद, प्रमुख अतिथी डॉ....
मुंबईतल्या माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच झालेल्या प्रकाश पुराणिक स्मृती महिला टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फौंडेशनने...
मुंबईच्या शरीरसौष्ठवाची अस्सल श्रीमंती दाखवणारी ३००पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंमध्ये रंगलेली जोरदार चुरस... मुंबईच्या फिटनेस संस्कृतीचा क्रीडासोहळा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींची अभूतपूर्व गर्दी आणि केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष...