कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोकणातील सभासद साहित्यिकांना विविध वाङमयीन व वाङमयेतर पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. २०२४-२५साठी घोषित होणाऱ्या वाड्मयीन पुरस्कारासाठी साहित्य मागविण्यात येत आहे. हे सर्व पुरस्कार कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सभासद असणाऱ्या लेखकांसाठी आहेत. इच्छुकांनी पुरस्कारासाठी आपल्या पुस्तकाच्या दोन प्रती ३० नोव्हेंबर २०२५पूर्वी, माधव विश्वनाथ अंकलगे, केंद्रीय कार्यवाह - कोमसाप, कवी केशवसुत स्मारक संकुल, मालगुंड पो. मालगुंड, ता. जि. रत्नागिरी- ४१५६१५ याठिकाणी पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या पुरस्कारांमध्ये प्रथम श्रेणीचे बारा पुरस्कार, द्वितीय श्रेणीचे पाच, विशेष श्रेणीचे तीन पुरस्कार आणि वाड्मयेतर बारा पुरस्कार दिले जाणार असून, यापैकी...
मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने व मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित, श्री गणेश आखाडा, भाईंदर यांच्या विद्यमाने नुकत्याच जॉर्डन (ओमान)मध्ये संपन्न झालेल्या १७ वर्षांखालील...
येत्या २८ ऑगस्ट पासून माल्टा येथे सुरु होणाऱ्या विश्व पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी प्रेरणा साळवी, सेजल मकवाना, रोशन गावकर या तीन महाराष्ट्राच्या खेळाडूंची भारतीय संघात निवड...
महाराष्ट्राच्या क्रीडा धोरणानुसार युवकांना व युवतींना त्यांनी केलेल्या कामाचा गुणगौरव व्हावा तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य व जिल्हा युवा पुरस्कार सुरु करण्यात आले आहेत....
मुंबईच्या सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट, दादर यांच्या सहयोगाने महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने आयोजित केलेल्या ५८व्या सिनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पुण्याच्या अनिल मुंढेने मुंबईच्या योगेश धोंगडेवर...
'साहित्यसंपदा', या साहित्यिकांच्या समूहातील संस्थापक वैभव धनावडे यांनी चंद्रशेखर सुरेश खैरनार यांना 'समाज दीपस्तंभ' हा पुरस्कार नुकताच जाहीर केला आहे. संस्थेच्या आगामी संमेलनात तो त्यांना...
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने, मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा भाईंदरचे वस्ताद वसंतराव पाटील यांना "भारत गौरव सन्मान राष्ट्रीय पुरस्कार २०२४" पुरस्कार स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून...
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार आणि झुंजार पत्रकार आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी यंदा निवड समितीने एकमताने ज्येष्ठ पत्रकार रमेश झवर यांची...
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित व सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाज यांच्या सहयोगाने इंडियन ऑइल आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत रॅपीडो कॅरम सुपर सिक्स स्पर्धेचे शानदार...
मुंबईच्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त बँक ऑफ बडोदा-मुंबई विभाग प्रायोजित बीओबी कप विविध वयोगट बुद्धिबळ स्पर्धेत मुलींमध्ये अनाहिता महाजन, स्वरा लड्डा, थिया वागळे, मैत्रेयी...