जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला आहे. बंगाल व तामिळनाडूच्या निवडणुकांआधी एप्रिल २०२६मध्ये पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजकीय रणनीतीनुसार संसदेचे विशेष अधिवेशन घेतले गेले. दोन दिवसांच्या या अधिवेशनात तीन घटनादुरुस्ती विधेयके मांडली गेली होती. पहिले होते घटनेच्या ८१व्या कलमात दुरुस्ती सुचवणारे १३१वे घटनादुरुस्ती विधेयक. लोकसभेची सदस्यसंख्या ५४३वरून वाढवून ८१५ ते ८५०पर्यंत नेणे...
आजच्या धावपळीच्या जगात आपण सतत बाहेरील गोंधळात गुंतलेले असतो. पण स्वतःशी संवाद साधण्यासाठी काही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत- एकाकी प्रवास (Solo Trekking), निसर्गाच्या सानिध्यात...
वर्तमानपत्र वाचण्याची सवय असेल तर एखाद्या वेगळ्या बातमीकडे लक्ष जाते आणि विचारांना वेगळी दिशा मिळते. भारतात शहरीकरण मोठ्या वेगात सुरु आहे, पण तरीही ग्रामीण...
सध्या सगळीकडे 'एआय'(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि 'डेटा सायन्स'ची हवा आहे. पण, तुम्ही जर याच वर्षी इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेण्याचा विचार करत असाल, तर...
आज एक आवाज थांबला आहे; स्वरसाज विखुरला आहे. पण त्या आवाजाचे प्रतिध्वनी पुढील काळातही जगभरातील कोट्यवधी हृदयांत घुमतच राहणार आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले...
यंदाच्या आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेला नेहमीप्रमाणेच उत्साही वातावरणात सुरूवात झाली आहे. गतवर्षीच्या विजेत्या बेंगळुरु संघाने आपल्या सलामीच्या लढतीत हैद्राबादचा आरामात पराभव करून आपल्या विजयी...
हृदयविकार आणि कोलेस्ट्रॉलच्या समस्येकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन आता पूर्णपणे बदलणार आहे. 'अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी' (एसीसी) आणि 'अमेरिकन हार्ट असोसिएशन' (एएचए) या जागतिक स्तरावरील...
नाशिकमध्ये अशोक खरात या स्वयंघोषित 'तांत्रिक' व्यक्तीने अनेक महिलांवर बलात्कार केल्याचे, त्यांची मानसिक-आर्थिक लूट केल्याचे प्रकरण उघडकीस आले तेव्हा पहिला प्रश्न अनेकांच्या मनात आला,...