ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या कसदार लेखणीतून कागदावर उतरलेले 'मोहोळ' हे पुस्तक दोन दिवसांपूर्वीच पोस्टाने मिळाले. प्रवीणजींना आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीत ज्या व्यक्ती भेटल्या आणि 'भिडल्या' त्यांचे व्यक्तीचित्रण या पुस्तकात रेखाटलेले आहे. 'मोहोळ' वाचताना काही माणसांच्या आयुष्यात आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत, इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं, असे उद्गार प्रस्तावनेत ज्येष्ठ पत्रकार निशिकांत अनंत भालेराव यांनी काढल्यामुळे या पुस्तकावर सध्यातरी लिहिणार नाही!
मग तुम्ही विचाराल आज काय? आज केवळ वर्णमुद्राचे कौतुक! पुस्तक वा ग्रंथाच्या संदर्भात लेखकाचे सोडून प्रकाशकाचे...
राज्यात आवश्यक तेथे हेलिपॅड उभारणीसाठी तसेच हवाई रुग्णवाहिका (एअर ॲम्ब्युलन्स) सुविधा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडला नोडल एजन्सी म्हणून काम करता येईल, असा...
राजस्थानमधील जोधपूर येथे दि. ७ व ८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पुरातत्व परिषदेत 'कोकणातील कातळशिल्पे' या विषयावर शोधनिबंध सादर करण्यासाठी महाराष्ट्राचे निवृत्त माहिती उपसंचालक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तेलंगणातील महबूबनगर येथे 13,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. विकास प्रकल्पांमध्ये रस्ते, रेल्वे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू...
गुंतवणूदारांनी दाखवलेल्या अफाट उत्साहामुळे डिजिकोअरच्या बहुप्रतिक्षित प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावाला (आयपीओ) आज अखेरचा दिवस संपेपर्यंत २८२ पट ओव्हरसबस्क्रिप्शन प्राप्त झाले. सोमवारी, २५ सप्टेंबर २०२३ रोजी...
भारत सरकारने विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषी कल्पना या क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कारांना नवे स्वरूप दिले आहे. या प्रतिष्ठित पुरस्कारांना “राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार” म्हणून ओळखले जाते. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार...
‘ट्राय’ म्हणजेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने "प्रवेश शुल्क आणि बँक हमी यांची दर आकारणी तर्कसंगत योग्य असावी, या संदर्भात शिफारशी जारी केल्या आहेत. “प्रवेश...
सीएसआयआरच्या (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) जमशेदपूरमधल्या राष्ट्रीय धातुकर्म प्रयोगशाळेतील (एनएमएल) वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. सुमन तिवारी यांनी सीएसआईआर नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन एंड पॉलिसी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त राज्यात “नमो 11 कलमी कार्यक्रम” राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे केली. उपमुख्यमंत्री अजित पवार...