ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या कसदार लेखणीतून कागदावर उतरलेले 'मोहोळ' हे पुस्तक दोन दिवसांपूर्वीच पोस्टाने मिळाले. प्रवीणजींना आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीत ज्या व्यक्ती भेटल्या आणि 'भिडल्या' त्यांचे व्यक्तीचित्रण या पुस्तकात रेखाटलेले आहे. 'मोहोळ' वाचताना काही माणसांच्या आयुष्यात आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत, इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं, असे उद्गार प्रस्तावनेत ज्येष्ठ पत्रकार निशिकांत अनंत भालेराव यांनी काढल्यामुळे या पुस्तकावर सध्यातरी लिहिणार नाही!
मग तुम्ही विचाराल आज काय? आज केवळ वर्णमुद्राचे कौतुक! पुस्तक वा ग्रंथाच्या संदर्भात लेखकाचे सोडून प्रकाशकाचे...
पैठण एमआयडीसीच्या औद्योगिक परिसरात महालक्ष्मी इंडस्ट्रीज या नावाचा मेफेड्रोन आणि केटामाइनचे उत्पादन करणारा कारखाना आढळून आला. या ठिकाणाहून एकूण 4.5 किलो मेफेड्रोन, 4.3 किलो केटामाइन आणि सुमारे 9.3 किलो...
ईपीएफओच्या नव्याने प्रसिद्ध झालेल्या वेतनश्रेणीच्या माहिती नुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) ऑगस्ट, 2023 मध्ये एकूण 16.99 लाख सदस्यांची नव्याने नोंद केली. वेतन दरांच्या संदर्भात वर्ष-दर-वर्षाची तुलना केली...
सीजीएसटी मुंबई, दक्षिण आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी 263 कोटी रुपयांचा बनावट जीएसटी इनव्हॉइस घोटाळा उघडकीला आणला असून यात 7.66 कोटी रुपयांच्या बनावट जीएसटी (वस्तू आणि सेवा...
28-29 ऑक्टोबर 2023 (6-7 कार्तिक, 1945 शके) रोजी आंशिक चंद्रग्रहण असणार आहे. 28 ऑक्टोबरच्या मध्यरात्री चंद्र उपछायेत प्रवेश करणार असला तरी 29 ऑक्टोबरच्या मध्यरात्री प्रत्यक्ष ग्रहणाचा (छत्री) टप्पा सुरू होईल....
रस्ते सुरक्षा सुधारणे आणि अपघात घटनांना प्रतिसाद देण्याचा वेळ कमी करण्याच्या उद्देशाने, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, NHAI ने आपले सुधारित धोरण जारी केले आहे. याद्वारे...
लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी 13 ऑक्टोबरला उत्तराखंडमध्ये रानीखेत येथे कुमाऊं रेजिमेंटल केंद्रात आयोजित पथसंचलनादरम्यान नागा रेजिमेंटच्या तिसर्या बटालियनला प्रतिष्ठेचा ‘प्रेसिडेंट्स कलर्स’ पुरस्कार प्रदान...
क्विक हील, या सायबर सिक्युरिटी सोल्यूशन्समधील जागतिक अग्रणी कंपनीने ग्राहक डिजिटल सुरक्षिततेमध्ये नवीन बेंचमार्क स्थापित करत व्हर्जन २४ (v24) लाँच केले आहे. हे प्रगत...
लिव्हप्युअर, या भारतातील आघाडीच्या होम व लिव्हिंग कंझ्युमर प्रॉडक्ट उत्पादक कंपनीने नवीन टेलिव्हिजन जाहिरात लाँच केली आहे. या जाहिरातीमध्ये ब्रॅण्ड अॅम्बेसेडर सचिन तेंडुलकर आहे....
भारताने आशिया-पॅसिफिक प्रसारण विकास संस्थेच्या सर्वसाधारण परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी 2018 पासून घेतली असून, 2018 ते 21. 2021 ते 23 अशी दोन वेळा सलग भारताकडे ही जबाबदारी आहे. आणि आता सलग...