ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या कसदार लेखणीतून कागदावर उतरलेले 'मोहोळ' हे पुस्तक दोन दिवसांपूर्वीच पोस्टाने मिळाले. प्रवीणजींना आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीत ज्या व्यक्ती भेटल्या आणि 'भिडल्या' त्यांचे व्यक्तीचित्रण या पुस्तकात रेखाटलेले आहे. 'मोहोळ' वाचताना काही माणसांच्या आयुष्यात आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत, इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं, असे उद्गार प्रस्तावनेत ज्येष्ठ पत्रकार निशिकांत अनंत भालेराव यांनी काढल्यामुळे या पुस्तकावर सध्यातरी लिहिणार नाही!
मग तुम्ही विचाराल आज काय? आज केवळ वर्णमुद्राचे कौतुक! पुस्तक वा ग्रंथाच्या संदर्भात लेखकाचे सोडून प्रकाशकाचे...
पणन हंगाम २०२३-२४ करिता केंद्र शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार राज्यात किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत धान/भरडधान्य खरेदी करण्यासाठी ९ नोव्हेंबर, २०२३ रोजी शासन आधारभूत निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे...
गणेशोत्सवाच्या काळात राज्यामध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी प्रवासी बसेसची 6 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण 2186 दोषी आढळल्या. या खाजगी...
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मुंबईतून भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय जलपर्यटन जहाज ‘कोस्टा सेरेना’ क्रूझला हिरवा झेंडा दाखवून देशांतर्गत क्रूझ जलप्रवासाचा नुकताच आरंभ...
शहरी भारतातील समुद्रकिनारे वर्षभर लोकप्रिय पर्यटनस्थळे म्हणून ओळखले जातात. विशाखापट्टणम, मुंबई, चेन्नई, गोवा, केरळ, ओदिशा या किनारपट्टीकडे जगभरातील पर्यटकांचे लक्ष वेधले गेले असून मोठ्या...
भारतातील आघाडीची एकात्मिक पुरवठा साखळी व लॉजिस्टिक्स समाधान पुरवणारी कंपनी टीसीआय लिमिटेडने ३० सप्टेंबर २०२३ रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्ष २४च्या दुसऱ्या तिमाहीसाठी आर्थिक...
एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडचे संचालक मंडळ आणि फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक लि.चे संचालक मंडळ यांच्या कालच्या बैठकीनंतर एयू एसएफबी आणि फिनकेअर एसएफबी यांच्या सर्व-शेअर विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली.
बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९च्या कलम ४४अ अंतर्गत होणाऱ्या या एकत्रिकरणाच्या प्रक्रियेला एयू एसएफबी आणि फिनकेअर एसएफबी यांचे शेअरधारक, बँकिंग रेग्युलेशन अॅक्टच्या अंतरग्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारतीय स्पर्धात्मक आयोगाची परवानगी आवश्यक आहे.
सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर फिनकेअर एसएफबी ही बँक एयू एसएफबीमध्ये विलीन होईलआणि फिनकेअर एसएफबीच्या शेअरधारकांना शेअर स्वॅप प्रमाणानुसार फिनकेअर एसएफबीमधील शेअरच्या बदल्यात एयू एसएफबीमधील शेअरचा वाटा मिळणार आहे.
विलिनीकरणाच्या अटी
एयू एसएफबी आणि फिनकेअर एसएफबी यांच्या संचालक मंडळाने एकमेकांच्या व्यवसायाचे कार्यान्वयन पाहून हा निर्णय घेतला आहे. अटींनुसार, विलिनीकरणाच्या पूर्वी फिनकेअर एसएफबीचे प्रवर्तक फिनकेअर बिझनेस सर्व्हिसेस लिमिटेटने फिनकेअर एसएफबीमध्ये ७०० कोटी रुपये गुंतवावे.
बन्स एस. मेहता व्हॅल्युअर्स एलएलपी आणि आरबीएसए व्हॅल्युएशन अॅडव्हायजर्स एलएलपी यांची अनुक्रम एयू एसएफबी आणि फिनकेअर एसएफबी यांनी व्हॅल्युअर्स म्हणून नियुक्ती केली असून, त्यांनी शेअर एक्स्चेंजचे प्रमाण कसे असावे हे सूचविले आहे. त्याला संचालक मंडळाने परवानगी दिली आहे. जेएम फायनान्शिय लिमिटेडने एयू एसएफबीला शेअर एक्स्चेंज प्रमाणाबद्दल फेअरनेस ओपिनियन तर फिनकेअर एसएफबीला आयआयएफएल सेक्युरिटीज लि.ने फेअरनेस ओपिनियन दिले...
सणासुदीचा काळ जवळ आला असताना मेलोरा, या भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्या डी२सी लाइटवेट गोल्ड व डायमंड ज्वेलरी ब्रॅण्डने त्यांच्या १८,००० ट्रेण्डी डिझाइन्सच्या सध्याच्या...
वाऱ्यामुळे हवेत पसरलेले वाळवंटातील धुळीचे कण हे जागतिक महासागराच्या पृष्ठभागावरील वनस्पती, म्हणजेच फायटोप्लँक्टनसाठी पोषक घटक आणि धातूच्या सूक्ष्म कणांचा पुरवठा करण्यामध्ये महत्वाचे योगदान देतात....
माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्या वतीने कोजागरी पौर्णिमानिमित्त दिनांक 26 ते 28 ऑक्टोबर 2023 पर्यंत आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्ये आणि केंद्र शासनाचे 9 वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण योजनांवर तामलवाडी टोल प्लाजा येथे तीन दिवसीय...