संघकामाचा व्यापक इतिहास समजून घेताना हे पुस्तक वाचणे अनिवार्य ठरते. संघ स्थापनेपासून ते २०२५पर्यंतच्या सर्व तपशीलवार घडामोडी या पुस्तकात वाचायला मळतात. पुस्तकाच्या अनुक्रमणिकेत पाहिले प्रकरण संघ कार्याचा प्रारंभ: विजयादशमी 25 सप्टेंबर 1925 नागपूर, हे असून शेवटचे प्रकरण क्रमांक ७०: शताब्दी वर्षातील संघाची कार्य योजना हे आहे. 70 प्रकरणांमध्ये संघ आणि संघ विचाराने प्रेरित संघटनांचा आढावा घेतला गेला आहे. अगदी 370व्या कलमापर्यंत यात लिहिलेले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ही शंभर वर्षांपूर्वी स्थापन झालेली संघटना आज सर्व जगामध्ये चर्चेचा विषय झाली आहे. १०० वर्षांत सातत्याने या संघटनेचा विस्तार होत गेला. आज सुमारे...
श्री भगवान महावीर यांच्या २५५०व्या निर्वाण वर्षानिमित्त राज्य शासनातर्फे मांगल्य उजावणी साजरी करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्व शाळांमध्ये...
ऑस्ट्रेलियात ब्रिस्बेन बॅडमिंटन असोसिएशनने नुकत्याच आयोजित केलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत वयस्कर मास्टर्स विभागात ३५ वर्षांवरील वयोगटात मुंबईच्या चिन्मय ढवळे, ज्यूड वर्नकुला जोडीने दुहेरीचे विजेतेपद...
आजपासून 25 ऑगस्टपर्यंत वरिष्ठ गटातल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग अजिंक्य स्पर्धा - २०२४, कोलकाता, पश्चिम बंगाल येथे होणार आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर करण्यात आला...
मुंबईतल्या सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहयोगाने व महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर येथे सुरू असलेल्या ५८व्या सिनियर राज्य अजिंक्यपद कॅरम...
जनतेला महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र तसेच दृकश्राव्य माध्यमातून दर्शन घडावे म्हणून राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि सरकारच्या विविध महत्त्वाच्या योजनांवर आधारित 'महाराष्ट्र...
नाशिक जिल्हा जुडो असोसिएशनच्या वतीने आमदार राहुल डिकले मित्र विहार क्लब आणि यशवंत व्यायामशाळा यांच्या सहकार्याने मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, हिरावाडी, पंचवटी येथे तिसऱ्या जुडो...
मलेशियात 'उदार शक्ती 2024', या सरावात यशस्वी सहभाग नोंदवून भारतीय हवाई दलाची तुकडी काल मायदेशी परतली. रॉयल मलेशियन हवाई दलाबरोबरचा हा संयुक्त हवाई सराव...
गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स, या इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकीच्या इब्लू श्रेणीच्या उत्पादक कंपनीने भारतातील पहिली फॅमिली ई-स्कूटर इब्लू फिओ एक्सच्या नवीन व्हेरिएण्टच्या लाँचची नुकतीच घोषणा...
ज्ञानाई फाऊंडेशनच्या वतीने जागतिक मैत्री दिनानिमित्त काव्य मैफिलीचे नुकतेच आयोजन करण्यात आले. पुण्यातील नरके पॅलेसमधील ज्ञानाई फाऊंडेशनच्या सभागृहात झालेल्या काव्य मैफिलीच्या अध्यक्षस्थानी कवयित्री वसुधा...