बॅक पेज

वाढतं वय स्वीकारणं, खरंच असतं का कठीण?

​कधीतरी सहज आरशासमोर उभं राहिलं की, आता स्वतःचीच नव्याने ओळख करून घ्यावी लागते. डोळ्यांच्या कडांना दिसणाऱ्या बारीक रेषा आणि कानाशी रेंगाळणारी रुपेरी झालेली बट पाहताना मनात एकच प्रश्न येतो- "हे सगळं कधी झालं? मी तर अजूनही आतून तोच आहे.. तीच आहे." ​वाढतं वय स्वीकारणं खरंच खूप कठीण असतं. कारण वय म्हणजे फक्त कॅलेंडरवर बदलणारे आकडे नसतात, तर ते आपल्या मनाच्या गाभाऱ्यात होणारे खोलवरचे बदल असतात. लहानपणी आपल्याला वाटायचं की 'मोठं' होणं म्हणजे खूप स्वातंत्र्य मिळेल. पण आता कळतंय की मोठं होणं म्हणजे स्वातंत्र्यापेक्षा तडजोड जास्त असते. आपली निरागसता, तो...

2000च्या नाेटांचे चलनी...

भारतीय रिझर्व्ह बँकेने, आरबीआय कायदा, 1934 च्या कलम 24 (1) अन्वये, 10 नोव्हेंबर 2016 रोजी, 2000 रुपये मूल्याच्या चलनी नोटा व्यवहारात आणल्या होत्या. त्यावेळी, 1000 आणि 500 रुपये मूल्याच्या...

युनेस्कोच्या जागतिक वारसा...

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) राष्ट्रीय संरक्षण धोरण, 2014 नुसार केंद्रीय संरक्षित स्मारकांच्या संवर्धनासाठी स्वतःच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या अधिकारक्षेत्रात...

ऑनलाईन गेम्स, हे...

रमी, ड्रीम इलेवन अशा काही ऑनलाईन गेम्सचे प्रकार चालू आहेत. पण या गेम्सना परवानगी आहे. त्यांच्याकडून 28% टॅक्स गोळा केला जातो. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात...

खोट्या महारेरा क्रमांकाने...

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील इमारतींना महारेराचा बनावट क्रमांक देऊन घरांची विक्री केल्याप्रकरणी विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) सुरू असलेली चौकशी तीन महिन्यांत पूर्ण केली जाईल. त्याचबरोबर...

पीएम-कुसुम योजनेखाली 2.45...

प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवम उत्थान महाभियान (PM- KUSUM), अर्थात पीएम-कुसुम योजने अंतर्गत 30 जून, 2023 पर्यंत प्रत्येकी 2 मेगावॅट क्षमतेच्या लहान प्रकल्पांसह एकूण...

अर्धवट शिक्षण सोडणाऱ्या अल्पसंख्याकांसाठी...

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने 8 ऑगस्ट 2015 रोजी जागतिक बँकेकडून 50% निधीसह नयी मंझिल नावाची केंद्रीय क्षेत्र योजना (सीएसएस) सुरू केली. ज्यांच्याकडे शाळा सोडल्याचा औपचारिक...

राकेश पाल भारतीय...

भारतीय तटरक्षक दलाचे 25वे महासंचालक म्हणून राकेश पाल यांची नियुक्ती झाली आहे. ते भारतीय नौदल अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत. जानेवारी 1989 मध्ये ते भारतीय...

पोलीस भरतीची लेखी...

सशस्त्र पोलीस शिपाई भरती -२०२१ शारीरिक चाचणीमधील २ हजार ५६२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार २३ जुलै २०२३...

मे महिन्यात ईएसआयमध्ये...

कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) वेतनपटविषयक प्रारंभिक डेटावरून असे आढळून आले आहे की मे 2023 या महिन्यात 20.23 लाख नवीन कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. मे...
Skip to content