गेला आठवडाभर गुन्हेगारी जगत व राजकीय बातम्याची सैर केल्यानंतर काहीतरी हलकफुलकं मनोरंजन हवं होतं. मनाला 'सुकून' मिळेल असं काहीतरी हवं होतं हे 'सुकून' पत्रकार मनीष वाघ याने सहज घडवून आणलं. मनीषने 'सुखन ए पान'चे आवतनच दिल होतं. मनीष वाघ म्हणजे १९९०च्या दशकात मुंबई गाजवणारे मराठी सायंदैनिक 'सांज लोकसत्ता'चे संपादक चंद्रशेखर वाघ यांचे सुपुत्र! ठाणे शहरात राहूनही त्याची व माझी भेट याप्रसंगीच झाली. तसे आम्ही संपर्कात होतोच!
ठाणे (प ) येथील माजिवडा परिसरातील प्रिया सहकारी गृह निर्माण संस्थेच्या प्रिया कॅफेमध्ये (लोढा समूह) हा शानदार समारंभ संपन्न झाला.
अण्णांनी दिलेला पान डबा
यावर्षीच्या गणपती...
नवी मुंबईतल्या नेक्सस सीवूडस् मॉलकडून नवी मुंबईकरांसाठी ‘होळी ब्लास्ट’ आयोजन करण्यात आले आहे. सुरक्षित वातावरणात सण साजरा करण्याची संधी नेक्सस सीवूड्सने नवी मुंबईकरांसाठी आणली...
राष्ट्रीय पुरालेखपाल समितीची (NCA),सत्तेचाळीसावी बैठक जम्मू-काश्मीरमधल्या श्रीनगर येथील शेर-ए काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (SKICC) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली. यामध्ये राज्य /केंद्रशासित प्रदेशांतील अभिलेखागार प्रशासन...
'लमीतीए-2024', या संयुक्त युद्धसरावात सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराच्या तुकडी काल सेशेल्सकडे (पूर्व आफ्रिकेतील एक देश) रवाना झाली. सेशेल्स संरक्षण दल आणि भारतीय लष्कर यांच्यादरम्यान दहाव्यांदा हा...
ईव्हीएमशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक जिंकूच शकत नाहीत. ईव्हीएममध्ये मशीनमध्ये काही नाही. त्यातल्या कागदावर मते असतात. या कागदाची मोजणी होत नाही. आम्ही निवडणूक आयोगाला...
महाराष्ट्रातील तरूणांची रोजगारक्षमता वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल म्हणून टीमलीज एजटेक, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग (डीएचटीई) - महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी)...
अवघ्या सव्वा पाच फूट उंचीच्या यूजी फिटनेसच्या उमेश गुप्ताने संतोष भरणकर आणि उबेद पटेल या आपल्यापेक्षा वजनदार असलेल्या शरीरसौष्ठवपटूंवर मात करत स्पार्टन न्यूट्रिशन्स मुंबई...
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर तालुक्यातील वाडा खडकोना येथे पहिले प्रभु श्री. धन कुबेर यांची मूर्ती तसेच माता चामुंडा देवी, माता महाकाली, माता सरस्वती,...
केंद्रीय संस्कृती मंत्रालय (विशेष विभाग) आणि हार्टफुलनेस संस्थेच्या वतीने येत्या 14 ते 17 मार्चदरम्यान जागतिक अध्यात्म महोत्सव नावाची एक विशिष्ट आध्यात्मिक परिषद आयोजित करणार आहेत. ही परिषद हैदराबाद...