प्राण्यांना बुद्धिमत्ता असते का? ते विचार करू शकतात का? त्यांना मन असतं का? भावना असतात का? स्वतःच्या अस्तित्त्वाची जाणीव असते का? आत्मभान असतं का? काही वेळा प्राण्यांची हुशारी बघून आपल्यावर आश्चर्यानं तोंडांत बोट घालायची पाळी येते. कधीकधी तर ते अशा काही करामती करतात, की आपण चक्रावूनच जावं. हे सगळं ते उपजत प्रेरणेनं करतात की विचारपूर्वक? माणसाच्या तुलनेत प्राण्यांची बुद्धिमत्ता कुठल्या पातळीवर असते? मुळात बुद्धिमत्ता म्हणजे तरी काय?
मुंगीपासून ते हत्तीपर्यंत आणि चिलटापासून ते चिंपँझीपर्यंत अनेक प्राण्यांवर गेल्या पाच-सहा वर्षांत 'वर्तनशास्त्र' या विषयासंदर्भात प्रचंड संशोधन झालं आहे. त्याआधारे या प्रश्नांचा धांडोळा...
मिस वर्ल्ड स्पर्धेच्या संस्थापक ज्युलिया मॉर्ले यांच्यासह जगातील विविध देशांतून आलेल्या मिस वर्ल्डच्या स्पर्धकांनी ताडोबा महोत्सवाला भेट देत व्याघ्र संवर्धनाचा नुकताच संदेश दिला.
राज्याचे वन,...
उद्यान उत्सव-1, 2024 अंतर्गत राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान 31 मार्च 2024पर्यंत जनतेसाठी खुले असणार आहे. आता पर्यटक सोमवार वगळता आठवड्यातून सहाही दिवस सकाळी 10.00 ते...
भारतातल्या एकूण 8,000 नोंदणीकृत शेतकरी उत्पादक संस्थांपैकी (एफपीओज) सुमारे 5,000 संस्थांनी त्यांच्या उत्पादनांची देशभरातील ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने विक्री करण्यासाठी डिजिटल व्यापारविषयक खुल्या नेटवर्कच्या (ओएनडीसी)...
पश्चिम रेल्वेच्या मुंबईतल्या बोरीवली स्थानकाबाहेरील जुन्या डब्याचे रेस्टॉरंटमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. त्याला ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ असे नाव देण्यात आले आहे. स्थानिक संस्कृतीच्या आधारे...
यजमान स्पोर्टिंग युनियनसह एकूण ८ संघांचा सहभाग लाभलेली ४ थी अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा आज, २८ फेब्रुवारीपासून ६ मार्च या कालावधीमध्ये...
पुणे येथे झालेल्या एमएसएमई डिफेन्स एक्स्पोमध्ये पहिल्याच दिवशी राज्यशासन आणि मॅक्स ॲरोस्पेस, एस बीएल एनर्जी, मुनिशन इंडिया लिमिटेड आणि निबे लिमिटेड यांच्यात तीन सामंजस्य करार...
ठाणे कोपरी येथील राज्य उत्पादनशुल्क (एक्साईज) विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दररोजच्या शासकीय कामांसह स्वखर्चाने महाराष्ट्रातील पहिले सुसज्ज ग्रंथालय उभारण्याची कमाल केली आहे. या ग्रंथालयात...