प्राण्यांना बुद्धिमत्ता असते का? ते विचार करू शकतात का? त्यांना मन असतं का? भावना असतात का? स्वतःच्या अस्तित्त्वाची जाणीव असते का? आत्मभान असतं का? काही वेळा प्राण्यांची हुशारी बघून आपल्यावर आश्चर्यानं तोंडांत बोट घालायची पाळी येते. कधीकधी तर ते अशा काही करामती करतात, की आपण चक्रावूनच जावं. हे सगळं ते उपजत प्रेरणेनं करतात की विचारपूर्वक? माणसाच्या तुलनेत प्राण्यांची बुद्धिमत्ता कुठल्या पातळीवर असते? मुळात बुद्धिमत्ता म्हणजे तरी काय?
मुंगीपासून ते हत्तीपर्यंत आणि चिलटापासून ते चिंपँझीपर्यंत अनेक प्राण्यांवर गेल्या पाच-सहा वर्षांत 'वर्तनशास्त्र' या विषयासंदर्भात प्रचंड संशोधन झालं आहे. त्याआधारे या प्रश्नांचा धांडोळा...
खेळाडूंकडून स्पर्धा जिंकण्यासाठी उत्तेजनात्मक पदार्थांचे सेवन केले जाऊ नये म्हणून जनजागृती करण्यासाठी भारतातील नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी (नाडा), या संस्थेकडून #PlayTrue ही मोहीम नुकतीच राबवली....
कुहू, या भारतातील अग्रगण्य ऑनलाईन स्टुडण्ट लोन व्यासपीठाने देशातील प्रमुख शैक्षणिक संस्था गॅल्गोटियास युनिव्हर्सिटीसोबत उल्लेखनीय सहयोगाची घोषणा नुकतीच केली. या सहयोगाचा कुहूचे प्रगत तंत्रज्ञान...
इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील आघाडीच्या ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्मने आपल्या व्यासपीठावरून प्रत्यक्ष शुल्कमुक्त शॉपिंगचा अनुभव देण्यासाठी अदानी डिजिटल लॅब्स (एडीएल)सोबत नुकताच धोरणात्मक सहयोग केला आहे....
गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स, या इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्यूशन्समधील अग्रणी कंपनीने त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकी व तीन-चाकींच्या इब्लू श्रेणीसाठी बॅटरी वॉरंटीमध्ये मोठ्या वाढीची नुकतीच घोषणा केली.
२५ एप्रिल...
भारतातील चौथ्या सर्वात मोठी खाजगी आयएसपी आणि हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स लिमिटेडची उपकंपनी वनओटीटी इंटरटेन्मेंट लि.च्या सेलेरिटीएक्स (CelerityX), या एंटरप्राइझ नेटवर्किंग सोल्यूशन्स कंपनीने वनएक्स (OneX) ही नेटवर्क व्यवस्थापन, सुरक्षा आणि लॅन-साइड कंट्रोल सोल्यूशन कव्हर करणारे युनिफाइड नेटवर्क-एज-ए-सर्व्हिस सोल्यूशन लॉन्च करण्याची नुकतीच घोषणा केली. याची सुरुवात म्हणून महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांना भेडसावणाऱ्या कनेक्टिव्हिटी आव्हानांना तोंड देण्यासाठी OneX सज्ज करण्याची घोषणा केली. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज फेडरेशन (MAFCOCS)सह धोरणात्मक भागीदारीद्वारे, राज्यभरात 100,000पेक्षा जास्त शाखांना सेवा देण्याची...
ज्येष्ठ छायाचित्रकार-पत्रकार घनःश्याम भडेकर यांनी लिहिलेल्या शूट आऊट, या पुस्तकाचे प्रकाशन येत्या २९ एप्रिलला संध्याकाळी ६ वाजता मुंबईच्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात...
जे दिव्यांग नागरिक मतदान केंद्रावर येऊन मताधिकार बजावू इच्छितात, त्यांच्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत स्वयंसेवक व व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. या सुविधा मिळण्यासाठी दिव्यांग...
भारतातील प्रतिष्ठित मेन्स ब्रँड डेन्वरने त्यांच्या 'सक्सेस' मोहिमेच्या विस्तारीकरणाचा लाँच केले असून त्यात मेगास्टार व ब्रँड अॅम्बेसेडर शाहरूख खान आहे. यशस्वी झाल्याने...
राज्यातल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक निधीची ऑनलाईन पद्धतीने हाताळणी व्हावी तसेच सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता, गतिमानता, अचूकता आणण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने विकसित केलेल्या ‘ऑनलाईन निवडणूक निधी व्यवस्थापन प्रणाली’संदर्भात भारतीय...