प्राण्यांना बुद्धिमत्ता असते का? ते विचार करू शकतात का? त्यांना मन असतं का? भावना असतात का? स्वतःच्या अस्तित्त्वाची जाणीव असते का? आत्मभान असतं का? काही वेळा प्राण्यांची हुशारी बघून आपल्यावर आश्चर्यानं तोंडांत बोट घालायची पाळी येते. कधीकधी तर ते अशा काही करामती करतात, की आपण चक्रावूनच जावं. हे सगळं ते उपजत प्रेरणेनं करतात की विचारपूर्वक? माणसाच्या तुलनेत प्राण्यांची बुद्धिमत्ता कुठल्या पातळीवर असते? मुळात बुद्धिमत्ता म्हणजे तरी काय?
मुंगीपासून ते हत्तीपर्यंत आणि चिलटापासून ते चिंपँझीपर्यंत अनेक प्राण्यांवर गेल्या पाच-सहा वर्षांत 'वर्तनशास्त्र' या विषयासंदर्भात प्रचंड संशोधन झालं आहे. त्याआधारे या प्रश्नांचा धांडोळा...
प्रमेरिका लाइफ इन्शुरन्स, या भारतातील वेगाने विकसित होत असलेल्या जीवन विमा कंपनीने प्रमेरिका लाइफ फ्लेक्सी इन्कम योजना नुकतीच लाँच केली. ही नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग इंडिव्हिज्युअल लाइफ...
झोमॅटोमार्फत डिलिव्हरी व्यवसायात आता दिव्यांग व्यक्तीही स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊ शकणार आहेत. यासाठी स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानने निओमोशनची आधुनिक दुचाकी वाहने दिव्यांगांना उपलब्ध करून दिली...
रेवफिन, या भारतातील शाश्वत गतीशीलतेमध्ये निपुण असलेल्या अग्रगण्य डिजिटल लेण्डिंग प्लॅटफॉर्मने भारतीय लॉजिस्टिक्स क्षेत्रात रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक ट्रक्स लाँच करण्यासाठी भारत फोर्ज लिमिटेडची इलेक्ट्रिक मोबिलिटी...
द बॉडी शॉप, या आंतरराष्ट्रीय एथिकल ब्युटी ब्रँडने आता मुंबईतील पॅलेडियम मॉलमधील आपल्या अॅक्टिव्हीस्ट वर्कशॉप स्टोअरमध्ये दृष्टीदोष असलेल्या ग्राहकांना सर्वोत्तम शॉपिंगचा अनुभव देण्यासाठी ब्रेल...
लोकअदालतीव्दारे पक्षकारांना जलद गतीने मिळणारा दिलासा लक्षात घेत सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याकडे प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्यासाठी विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन केले...
मृग बहरात द्राक्ष क, संत्रा, पेरू, लिंबू या चार पिकांसाठी विमा भरण्याची अंतिम मुदत 25 जून निश्चित करण्यात आली असून त्याचबरोबर मोसंबी, चिकूसाठी 30 जून, डाळिंबाकरीता 14 जुलै तर...
इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील आघाडीच्या ऑनलाइन ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्मने आपला १६वा अॅनिव्हर्सरी सेल सुरु केला असून त्यात प्रवास सेवांच्या सर्वसमावेशक श्रेणीवर मोठ्या सूटचा समावेश...
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने दहावीच्या चांगल्या निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च २०२४मध्ये घेतलेल्या एसएससी परीक्षेसाठी...
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने काल लष्करप्रमुख (COAS) जनरल मनोज सी. पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे जनरल पांडे 31 मेऐवजी 30 जून...