मुंबईकर नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा अव्याहतपणे देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी देखील नियमितपणे घेत असते. ही काळजी घेण्यासाठी आणि मुंबईकरांचे आरोग्य सशक्त व सुदृढ राहण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग, प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यासह सर्वसाधारण दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे इत्यादी नागरिकांच्या सेवेत अविरतपणे कार्यरत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कु-हाडे यांच्या मार्गदर्शनानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सातत्याने अधिकाधिक दर्जेदार आरोग्य व वैद्यकीय सेवा-सुविधा मुंबईकर नागरिकांना उपलब्ध...
Details
नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मंत्रालयात आपल्या अधिकारपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी त्यांनी हुतात्मा चौकात जाऊन संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना वंदन केले.
छायाचित्रेः भूषण कोयंडे
Details
"केएचएल न्यूज ब्युरो
hegdekiran17@gmail.com
देशभर असलेल्या कोविड-19 साथीच्या काळात राष्ट्रीय पातळीवरील प्रयत्नातून परदेशातील भारतीय नागरिकांना समुद्रमार्गे स्वगृही परत आणण्याच्या मोहिमेने यशस्वीपणे 3,992 भारतीयांना देशात आणले आणि...