उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात पवित्र स्नान करणाऱ्या तसेच स्नानानंतर कपडे बदलणाऱ्या महिलांचे लपतछपत व्हिडिओ काढून विकणाऱ्या तीन महाभागांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक...
सपनो का सौदागर, नावाचा एक चित्रपट काही वर्षांपूर्वी धम्माल उडवून गेला. २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात तेव्हाचे भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे दावेदार नरेंद्र मोदींचे घोषवाक्य...
महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे जरी आपले पिताश्री गोपीनाथजींचा वारसा सांगत राजकारण करत असल्यातरी त्यांना गोपीनाथजींची सर नाही हे मी दोन दिवसांपूर्वीच म्हटले होते....
महाराष्ट्राच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पडू लागली आहेत. दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये झालेल्या एका कृषी प्रदर्शनाच्या मेळाव्यात पंकजाताईंनी जोरदार भाषण ठोकले....
दिल्लीत गेल्या 12 वर्षांपासून असलेले आम आदमी पार्टीचे सरकार खाली खेचताना भारतीय जनता पार्टीने दिल्लीच्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तर दिलाच नाही, उलट आम आदमी...
राजधानी दिल्लीत आज विधानसभेसाठी मतदान सुरू आहे. दिल्लीतल्या सर्वच्या सर्व जागांवर सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झाले असून सकाळी नऊ वाजेपर्यंत तेथे सरासरी ८.१०...
राजधानी दिल्ली नेमकी कोणाची यासाठी उद्या मतदान होत असून दिल्ली जिंकली तरीही आम आदमी पार्टीचे प्रमुख संयोजक, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मात्र मुख्यमंत्री होणार...
प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानला कालच मुंबईतल्या लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर तो हसतखेळत, अत्यंत उत्साहित मुद्रेत स्वतःच्या वांद्र्यातल्या घरी जाताना वृत्तवाहिन्यांवर दिसला. त्यामुळे...
महाराष्ट्रात एक स्थिर म्हणण्यापेक्षा, पाशवी बहुमत असलेले, प्रमाणापेक्षा जास्त स्थिर सरकार स्थापन झाल्यानंतरही महाराष्ट्रात सरकार आहे की नाही, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण...
नाकापेक्षा मोती जड.. चाय से किटली गरम.. अशा काही म्हणी माणसाला अनेक गोष्टी शिकवून जातात. त्यातलीच एक म्हण काल शिवसेनेचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री एकनाथ...