HomeArchiveइस्रोची आणखी एक...

इस्रोची आणखी एक कामगिरी!

Details
इस्रोची आणखी एक कामगिरी!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आज सकाळी ( एक एप्रिल ) 9.27 वाजता EMISAT या मुख्य उपग्रहासह एकूण 29 उपग्रहांचे प्रक्षेपण केले. त्याबद्दलची माहिती देणारा हा अप्रतिम व्हिडिओ..
 
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आज सकाळी ( एक एप्रिल ) 9.27 वाजता EMISAT या मुख्य उपग्रहासह एकूण 29 उपग्रहांचे प्रक्षेपण केले. त्याबद्दलची माहिती देणारा हा अप्रतिम व्हिडिओ..

Continue reading

‘दुर्गा’ आणि ‘शिवबाची मुले’ या गाण्यांचे लोकार्पण

मुंबईतल्या बोरीवली येथील स्वरांकुर संगीत विद्यालयाच्या वतीने नुकतेच ‘दुर्गा’ आणि ‘शिवबाची मुले', या दोन मराठी गाण्यांचे लोकार्पण सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत अंधेरी येथील वेदा कुणबा सभागृहात संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना एवढ्या मोठ्या संख्येने गायक कलाकारांना आजिवासनसारख्या...

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना किंमत शून्य…

भीमाशंकर-कर्जत येथील टोरंट पॉवरच्या 3000 मेगावॅट पंप स्टोरेज प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जंगलतोडीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी कर्जत पोलीस ग्राउंडवरील सभेतून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रात काय करायचे, काय नाही, हे सगळे दिल्लीतून ठरते,...

इस्रायलमधले नेतन्याहू सरकार डामाडोल

इस्रायलच्या निवडणुकीत पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू किंवा त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी गाडी आयझेनकोट या दोघांनाही स्पष्ट बहुमताचा मार्ग नाही. सुरुवातीच्या 50% मतमोजणीनंतर नेतन्याहू यांच्या गटाला 53-55 जागा आणि आयझेनकोट यांच्या विरोधी गटाला 48-49 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर अरब पक्षांना 16...
Skip to content