HomeArchiveगजानन कीर्तिकर यांचा...

गजानन कीर्तिकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल!

Details
गजानन कीर्तिकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार व सध्याचे शिवसेना-भारतीय जनता पार्टी-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)-राष्ट्रीय समाज पक्ष-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या अखेरच्या दिवशी ढोल-ताशाच्याप गजरात, कार्यकर्त्यां्च्या जल्लोपषात जिल्हामधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

म्हाडा गेट येथून कीर्तिकर प्रचार रथातून मिरवणुकीव्दाररे महायुतीच्या( हजारो कार्यकर्त्यांषसह जिल्हामधिकारी कार्यालयाजवळ पोहोचले. त्याकवेळी शिवसेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, विभागप्रमुख व आमदार अनिल परब, राज्याचे गृहनिर्माण राज्यामंत्री रविंद्र वायकर, उपनेते विनोद घोसाळकर, राज्याच्या महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, विभागप्रमुख व आमदार सुनील प्रभू, आमदार विलास पोतनीस, आमदार अमित साटम, आमदार भारती लव्हेाकर, माजी आमदार राजहंस सिंह, रिपाइं (ए)चे जिल्हामध्यगक्ष प्रकाश जाधव, शिवसेना महिला विभाग संघटिका राजुल पटेल, भाजपाच्याि महिला मोर्चाच्याज जिल्हाभध्यिक्षा सरीता राजपुरे, भाजपाचे नेते जयप्रकाश ठाकूर, रासपचे जिल्हााध्यपक्ष मनिष पटेल, शिवसेना-भाजपाचे नगरसेवक व महायुतीचे कार्यकर्ते बहुसंख्येरने उपस्थित होते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content