HomeArchiveडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे मी खासदार झालो – राहुल शेवाळे

Details
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे मी खासदार झालो – राहुल शेवाळे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच माझ्यासारखा सामन्य कुटुंबातला तरूण लोकसभेत जाऊ शकला, अशा शब्दांत, दक्षिण- मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी बाबासाहेबांविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली.

सायन-कोळीवाडा येथील जाहीर सभेत शेवाळे बोलत होते. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सभेला विभागप्रमुख मंगेश सातमकर, आमदार तमिळ सेलवन, नगरसेवक राहुल कांबळे, निहाल शहा, राजश्री शिरवाडकर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कासारे, भाजपचे राजेश शिरवाडकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी सायन-कोळीवाडा येथे जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेत राहुल शेवाळे यांनी, या परिसरात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला. पुनर्विकासाची सोडविलेली समस्या, एमयुटीपी 3 ए च्या माध्यमातून सुखद झालेला रेल्वे प्रवास, आणिक येथे उभारले जाणारे कमर्शिअल हब अशा अनेक विकासकामांची माहिती शेवाळे यांनी जनतेपुढे मांडली. शिवसेनेचे हिंदुत्व हे व्यापक हिंदुत्व आहे. देशाच्या आणि आपल्या परिवाराच्या सुरक्षेसाठी नरेंद्र मोदी यांचं नेत्तृत्व पुन्हा एकदा हवं, असेही शेवाळे म्हणाले.

या परिसरातील पुनर्विकासाचा प्रश्न, हार्बर लोकल सेवेवर जलद गाड्यांची सोय करणे, यावरही आपण लक्ष केंद्रीत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...

साईभक्तांसाठी खुशखबर! पुणे-साईनगर शिर्डी रेल्वे उद्यापासून!!

पुणे-साईनगर शिर्डी दैनंदिन रेल्वेसेवा उद्यापासून सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उद्या दुपारी साडेतीन वाजता पुणे रेल्वेस्थानकावरून पुणे-साईनगर शिर्डी डेली एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ करतील. पुणे आणि साईनगर, शिर्डीदरम्यानची ही पहिलीच थेट रेल्वेसेवा असेल, ज्यामुळे...
Skip to content