HomeArchiveछत्रपती शिवाजी महाराज...

छत्रपती शिवाजी महाराज – दृष्टीक्षेपात जीवनपट

Details
छत्रपती शिवाजी महाराज – दृष्टीक्षेपात जीवनपट

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

१९ फेब्रुवारी १६३० – शिवनेरी किल्ल्यावर जन्म.
१६३६ – खेडेवाऱ्यात.
१६३८ – जिजाऊसोबत बंगलोरला रवाना.
१६३९ – पुणे येथे परत.
१६४६ – तोरणा घेतला. राजगडाचे काम सुरू.
१६४७ – कोंढाणा, शिरवळ, चाकण घेतले.
१६४८- मुरादबक्षाशी संधान.
१६४९ – पुरंदरजवळ फत्तेखानाचा पाडाव, कोंढाणा आदिलशाहला दिला.
१६५६ – सुपे, कोंढाणा, कल्याण, भिवंडी, दंडाराजपुरी, रायगड, दाभोळ, रत्नागिरी घेतले.
१६५७ – जुन्नरवर हल्ला, जावळी घेतली, उत्तर कोकणावर स्वारी, संभाजी राजे यांचा जन्म (१४ – ५), आरमार बांधणी सुरू.
१६५८ – राजगडावर वास.
१६५९ – अफजलखानाचा वध (१० – ११), आदिलशाहीवर स्वारी, रुस्तुमेजमानचा पाडाव.
१६६० – पन्हाळा येथे अडकले. पन्हाळा: सिद्दी जोहरचा वेढा, पन्हाळा येथून निसटले. घोडखिंडीत बाजी प्रभूंचे बलिदान, चाकणचा किल्ला पडला (१५ -८).
१६६१ – कारतलबखानाचा उंबरखिंडीत पडाव (२ – २), कोकणात मोहीम, पाली, संगमेश्वर, चिपळूण, राजापूर, देवरूख काबिज.
१६६३ – शाहिस्तेखानावर छापा (५ – ४), दक्षिण कोकणावर स्वारी.
१६६४ – सुरत लूट (५ – १०/१), खवासखानाचा पराभव, सिंधुदूर्गाचे काम चालू केले, दक्षिण कोकणावर स्वारी, आदिलशाहशी तह.
१६६५ – बसरूर मोहीम, पुरंदर पडला, मुरारबाजीचे बलिदान, पुरंदर तह – मोघलांशी (१२ – ५).
१६६६- आदिलशाहीबरोबर पराभव, आगऱ्याला प्रयाण, आग्रा भेट, अटक, सुटका (१७ – १८), राजगडी परत ( १२- ९).
१६६७ – आदिलशाहशी तह.
१६६८- गोवे घेण्याचा अपयशी प्रयत्न.
१६७० – सुरत लूट (३ – ५/१०), राजाराम महाराज यांचा जन्म, उत्तर कोकण, बागलाण मोहीम, वर्हाड लूट, कांचनबारीची लढाई, तानाजीने सिंहगड घेतला.
१६७१ – साल्हेर मराठयांनी घेतला, मराठयांनी साल्हेरचा मोगली वेढा मारला, रायगडावर वास.
१६७३ – पन्हाळा काबीज ( ६-३).
१६७४ – प्रतापरावांनी बहलोलखानास हरवले, बहलोलखानाचा आनन्दरावांकडून पाडाव, राज्याभिषेक ( ६ – ६, जेष्ठ शु. १३).
१६७५ – कारवार मोहीम.
१६७६ – कर्नाटक स्वारीवर, कुतुबशाहशी तह, जिंजी घेतला.
१६७८ – दक्षिण मोहिमेवरून परत.
१६८० – महानिर्वाण (४ – ४, चैत्र शु.१५).
टीप: इतिहासाचे प्राध्यापक, संशोधक, लेखक डॉ. लहू गायकवाड यांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार सदर जीवनपट तयार केला आहे.
संकलन – देवेंद्र भुजबळ, माध्यमकर्मी.
[email protected]”
 
“१९ फेब्रुवारी १६३० – शिवनेरी किल्ल्यावर जन्म.

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content