HomeArchiveसुधा भट यांचे...

सुधा भट यांचे वृद्धापकाळाने निधन

Details
सुधा भट यांचे वृद्धापकाळाने निधन

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतल्या मंत्रालय ग्रंथालयाच्या प्रमुख ग्रंथपाल, दादर पूर्व येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या माजी कार्याध्यक्ष तसेच ज्येष्ठ अभ्यासक सुधा वासुदेव भट यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 81 व्या वर्षी त्यांच्या माहीम येथील निवासस्थानी शनिवारी (ता. 29) निधन झाले.

मराठी संशोधन पत्रिका येथे काही काळ त्या मार्गदर्शक होत्या. तसेच दी प्रिंटिंग प्रेस इन इंडिया या अ. का. प्रियोळकर यांच्या इंग्रजी ग्रंथाचा त्यांनी हिंदुस्थानातील मुद्रण, प्रारंभ आणि विकास या नावाने अनुवाद केला होता. मराठी संशोधन पत्रिकेची साठ वर्षे, राम गणेश गडकरी वाड्मय, दिपावली अंक सूची अशा अनेक सूचींचे त्यांनी संपादन केले होते. त्यांनी विपुल लिखाणदेखील केले आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या विलेपार्ले शाखेच्या अनेक वर्षे त्या पदाधिकारीदेखील होत्या. त्याच शाखेकडून 2018 साली त्यांना सन्मानित करण्यात आले होते. ठाकूरद्वार तसेच दादर शाखेतही त्या काही काळ पदाधिकारी होत्या. ग्रंथालय विश्वात त्यांना विशेष आदर होता. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...

शिक्षणाचे माहेरघर पुणे ठरले ‘नीट’ पेपरफुटीमागचे मुख्य केंद्र!

वैद्यकीय प्रवेश अर्थात 'नीट' परीक्षेचा पेपर छापखान्यातून फुटला नव्हता. उलट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए'च्याच मंडळींनी नीट पेपर फोडण्याचा उद्योग केला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. 'एनटीए'च्या विषय...
Skip to content