HomeArchiveभातखंडे परंपराः एक...

भातखंडे परंपराः एक कालातील प्रवाह

Details
भातखंडे परंपराः एक कालातील प्रवाह

    17-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने रविवार दिनांक २२ सप्टेंबर २०१९ यादिवशी सायंकाळी साडेपाच वाजता डॉ. ‘रामदास भटकळ यांचे भातखंडे परंपराः एक कालातीत प्रवाह’ या विषयावर प्रात्याक्षिकांसह विवेचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
 
 
पं. विष्णू नारायण भातखंडे यांनी जमविलेल्या ग्वाल्हेर सेनिया घराण्याच्या बंदिशी, आग्रा अत्रौली घराण्याचे संस्कार यामुळे नवीन राग, वेगवेगळे विषय, नवीन बंदिशी, वेगळी आविष्कारपद्धती असे आजचे घराणे संगीताच्या पलीकडे जाणारे संगीताचे वेगळे रूप प्राप्त झाले. या संगीत प्रवासासंबंधी निरूपण भातखंडे, फैयाज खान, रातांजनकर, चिदानंद नगरकर आणि दिनकर कायकिणी यांच्या बंदिशींच्या सहाय्याने डॉ. रामदास भटकळ आणि सारंगी आंबेकर करतील. संवादक म्हणून भक्ती भावळणकर असतील तर तबल्याची आणि संवादिनीची साथ अनुक्रमे गंधार जोग आणि सुधांशू घारपुरे करणार आहेत. गानरसिकांनी या कार्यक्रमास अधिकाधिक संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
 
 ”

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने रविवार दिनांक २२ सप्टेंबर २०१९ यादिवशी सायंकाळी साडेपाच वाजता डॉ. ‘रामदास भटकळ यांचे भातखंडे परंपराः एक कालातीत प्रवाह’ या विषयावर प्रात्याक्षिकांसह विवेचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
 
 
“पं. विष्णू नारायण भातखंडे यांनी जमविलेल्या ग्वाल्हेर सेनिया घराण्याच्या बंदिशी, आग्रा अत्रौली घराण्याचे संस्कार यामुळे नवीन राग, वेगवेगळे विषय, नवीन बंदिशी, वेगळी आविष्कारपद्धती असे आजचे घराणे संगीताच्या पलीकडे जाणारे संगीताचे वेगळे रूप प्राप्त झाले. या संगीत प्रवासासंबंधी निरूपण भातखंडे, फैयाज खान, रातांजनकर, चिदानंद नगरकर आणि दिनकर कायकिणी यांच्या बंदिशींच्या सहाय्याने डॉ. रामदास भटकळ आणि सारंगी आंबेकर करतील. संवादक म्हणून भक्ती भावळणकर असतील तर तबल्याची आणि संवादिनीची साथ अनुक्रमे गंधार जोग आणि सुधांशू घारपुरे करणार आहेत. गानरसिकांनी या कार्यक्रमास अधिकाधिक संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.”
 

 

Continue reading

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...

साईभक्तांसाठी खुशखबर! पुणे-साईनगर शिर्डी रेल्वे उद्यापासून!!

पुणे-साईनगर शिर्डी दैनंदिन रेल्वेसेवा उद्यापासून सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उद्या दुपारी साडेतीन वाजता पुणे रेल्वेस्थानकावरून पुणे-साईनगर शिर्डी डेली एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ करतील. पुणे आणि साईनगर, शिर्डीदरम्यानची ही पहिलीच थेट रेल्वेसेवा असेल, ज्यामुळे...
Skip to content