HomeArchiveपुढच्या लोकसभा आणि...

पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचेच कमळ! प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे भाकीत

Details

    30-Jun-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

किरण हेगडे

काही अडचणींचा सामना करत तसेच काही अडथळ्यांना पार करत २०१९ सालची  लोकसभा निवडणूक भारतीय जनता पार्टीच जिंकेल, असे भाकीत प्रसिद्ध भविष्यवेत्ते बेजान दारूवाला तसेच नस्तूर दारूवाला यांनी वर्तवले आहे. पुढच्या

म्हणजेच २०१९ च्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाच बाजी मारेल आणि देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री राहतील, असे भाकीतही त्यांनी वर्तवले आहे.

नरेंद्र मोदी कन्या राशीचे असून त्यांचा जन्म १७ तारखेचा आहे. जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्कल, मिशेल ओबामा आणि मोहम्मद अली यांचा जन्मही त्याच तारखेचा. आपण मोदी यांना अनेकदा भेटलो आहोत. ते एक कुशल संघटक, एक चांगले व्यक्ती आहेत. गंगा शुद्ध करणे हे त्यांच्या जीवनाचे ध्येय आहे. आपल्या देशासाठी मोदी एक चांगले नेतृत्त्व आहे, असे दारूवाला म्हणतात.

फडणवीस यांचे ग्रह काय सांगतात?

कर्क राशीच्या व्यक्ती प्रोत्साहन देणाऱ्या, दयाळू, सहकार्य करणाऱ्या असतात. पुढे काय होऊ शकते याची अंतर्मनातील जाणीव त्यांना होते. मुख्यमंत्री फडणवीस

तसेच आहेत. आपण त्यांना दोन वेळा भेटलो. या भेटीतल्या अनुभवावरून सांगतो- महाराष्ट्रातल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुका भाजपाच जिंकेल आणि पुढे ते मुख्यमंत्री राहतील. पाश्चिमात्य ज्योतिषानुसार, तूळ राशीत गुरू असल्यामुळे ते प्रतिष्ठित, संयमी आणि सूज्ञ म्हणून ओळखले जातील. वृषभ राशीत शनी असल्यामुळे ते व्यवहारी झाले आणि त्यांना कला क्षेत्रात रूची असलेली पत्नी मिळाली. जगात दोनच मास्टर नंबर आहेत- ११ आणि २२. कारण, तुम्ही ३३, ४४, ५५ अशा तारखांना जन्मूच शकत नाही. फडणवीस यांच्या मीन राशीत चंद्र आहे. त्यामुळे त्यांच्यात योग्य वेळी योग्य व्यक्तीला निवडण्याची क्षमता आहे. त्यांच्यात हे नैसर्गिक गुण आहेत. त्यामुळे ते चांगले, प्रतिष्ठित व नैसर्गिक राजकीय नेते आहेत, असे मी मानतो. त्यांची राजकीय कमान उंचावतच राहील, असेही दारूवाला म्हणतात.

डोनाल्ड ट्रम्प एक वाईट अध्यक्ष

सर्वसाधारणपणे मिथुन राशीच्या व्यक्ती दयाळू, उपजत कर्तृत्ववान आणि प्रचंड हुशार असतात. पण, ट्रम्प त्याला अप

वाद आहेत. ते अत्यंत आक्रमक आणि सर्वांचे आकर्षण ठरणारे व्यक्तिमत्व राहिले आहे. कोणत्याही पद्धतीने जनतेला पटवून देण्यात ते यशस्वी झाले आहेत. मी चुकू शकतो. पण, माझ्या मते अमेरिकेला लाभलेले ते एक वाईट अध्यक्ष आहेत. संभ्रम, गुंतागुंत आणि वाद निर्माण करण्याकडे त्यांचा कल असतो. १२ जून २०१८ रोजी त्यांच्यात आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जाँग उन यांच्यात आण्विक मुक्ततेबद्दलचा करार झाला. पण हा करार किती काळ टिकेल, याबद्दल मला शंका आहे. या दोन्ही नेत्यांबद्दल मी पूर्वग्रहदूषितही असू शकतो. पण, ज्योतिषशास्त्राचे ज्ञान आणि अंतर्मन सांगते ते खचितच या नेत्यांविरूद्ध आहे, असेही बेजान दारूवाला म्हणतात.”
 
“किरण हेगडे

Continue reading

न्यायालये माणसे चालवतात, एआय नाही!

"न्यायालयं ही माणसांद्वारे चालवली जातात, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) नाही," अशा कडक शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकाकर्त्याची तातडीच्या सुनावणीची विनंती फेटाळून लावली. २०२१पासून प्रलंबित असलेल्या एका 'प्रथम अपिलावर' प्राधान्याने सुनावणी घेण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, न्यायाधीशांच्या मानवी मर्यादा...

‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षा १७ मे रोजी; २३ एप्रिलपासून नोंदणी!

देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतली जाणारी 'जेईई ॲडव्हान्स्ड २०२६' ही परीक्षा यंदा रविवार, १७ मे २०२६ रोजी होणार आहे. यावर्षी या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी रुरकीकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात...

येत्या शनिवार/रविवारी पायात बेड्या घालून फिरवा कौलू!

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अंदमानच्या कारागृहात स्वा. सावरकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी म्हणून मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकाने येत्या शनिवार आणि रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना पायात बेड्या घालून कौलू फिरवण्याची संधी उपलब्ध करून दिली...
Skip to content