HomeArchiveमुंबईत घरपोच डिलिव्हरीसाठी...

मुंबईत घरपोच डिलिव्हरीसाठी करणार ‘कुटलूट’

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
“मुंबईमध्ये ग्राहकांना अत्यावश्यक सामानाची घरपोच डिलिव्हरी करण्यासाठी कुटलूटने पुढाकार घेतला आहे. ग्राहकांच्या अत्यावश्यक गरजा पुरवण्यासाठी या सोशल कॉमर्स मंचाद्वारे सध्या फळे, किराणा सामान, औषधे आणि आरोग्य/वैयक्तिक काळजीच्या वस्तू अशा अत्यावश्यक वस्तू सरकारच्या मार्गदर्शक नियमांनुसार पुरवल्या जात आहेत. या ब्रँडने इंड्सफ्रेशसारख्या कंपन्यांशी भागीदारी केली असून ग्राहकांना ७२ तासांच्या आत ताजी फळे आणि भाजी पोहोचवण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांशीही हातमिळवणी केली आहे.”
 
“जास्तीतजास्त सुरक्षितेची हमी घेण्यासाठी, या मंचाद्वारे विनासंपर्क वस्तू पोहोचवल्या जातात. डिलिव्हरी देणारी व्यक्ती सोशल डिस्टान्सिंगचे नियम पाळत दाराजवळ संबंधित वस्तूंचे पाकिट ठेवतो. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्व वस्तू घेतल्या जातात. त्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते. नंतर त्या पॅक करून डिलिव्हरी करण्यासाठी बॉक्समध्ये पॅक केल्या जातात.”
 

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content