HomeArchiveऑनलाईन किराणा दुकानांसाठी...

ऑनलाईन किराणा दुकानांसाठी शॉपमॅटिकचा पुढाकार

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
लॉकडाऊनमुळे देशभरातील स्थानिक किराणा दुकानांच्या दैनंदिन कामावर परिणाम झालेला आहे. स्थानिक किराणा दुकानांना ऑनलाईन विक्री करण्याकरिता सक्षम बनविण्याच्या उद्द्येशाने आंतरराष्ट्रीय ई कॉमर्स कंपनी शॉपमॅटिकने आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार करताना ग्रॉसरी वेब स्टोअरची सुरूवात केली आहे. किराणा व्यावसायिकांना अशी एक्सक्लुझिव्ह सुविधा देणारी शॉपमॅटिक ही पहिली ई कॉमर्स कंपनी बनली आहे.
 
“या नुकत्याच लाँच झालेल्या सुविधेनुसार शॉपमॅटिक स्थानिक दुकानमालकांना तांत्रिक किंवा कोडिंग अनुभव नसतानाही त्यांची वेब दुकाने सुरू करण्यासाठी मदत करेल. या अंतर्गत असंख्य याद्या असलेले प्री बिल्ट कॅटलॉग्स, सुलभ यादी व्यवस्थापन, सुरक्षित आणि त्वरित ऑनलाइन पेमेंट्स आणि काळाची गरज लक्षात घेऊन संपर्करहित डिलिव्हरी, सेल्फ-पिकअप आदी यशस्वी ऑनलाइन ग्रॉसरी स्टोअरच्या सर्व वैशिष्ट्यांचा समावेश असेल.”
 

Continue reading

रविवारी आनंद घ्या भारती प्रताप यांच्या गायनाचा 

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात, येत्या रविवारी, ५ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता संस्थेचे संस्थापक डॉ. एस. जी. जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारती प्रताप यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम श्रीकृष्ण जोशी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. यावेळी...

आजपासून ‘क्रेडिट स्कोअर’ होणार दर आठवड्याला अपडेट!

बुधवार, १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष (२०२६-२७) सुरू होत असून, रिझर्व्ह बँकेने क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (सीआयसी'ज) जसे की, सिबिल, एक्स्पेरियन, इक्विफॅक्स आणि हाय मार्क यांच्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या कर्ज घेण्याच्या प्रक्रियेवर...

आखातातल्या गुगल, एप्पल आदी १८ कंपन्यांवर आजपासून इराणचे हल्ले

इराणविरूद्ध अमेरिका आणि इस्त्रायलच्या युद्धात सहभागी होण्यास युरोपातल्या बहुतांश सर्व देशांनी (नाटो संघटनेत असलेल्या) स्पष्ट नकार दिल्याचे समोर आले आहे. पोलंड, हंगेरी, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, स्लोव्हाकिया, इटली आदी देशांचा यात समावेश आहे. ब्रिटनने या संघर्षात अमेरिकेला अत्यंत मर्यादित...
Skip to content