Homeबॅक पेजगोवा टपाल विभागाची...

गोवा टपाल विभागाची पेन्शन अदालत 22 सप्टेंबरला!

टपाल विभागाकडून 22 सप्टेंबर रोजी विभागीय स्तरावरील पेन्शन आणि डाक अदालतीचे आयोजन केले आहे. गोवा टपाल मुख्यालयामध्ये वरिष्ठ टपाल अधीक्षक यांच्या कार्यालयात सकाळी 11 आणि दुपारी 12.00 वाजता अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे.

टपाल सेवा आणि पेन्शनधारकांच्या तक्रारी अदालतीमध्ये विचारात घेतल्या जातील. तक्रारदार / पेन्शनधारकांनी आपले अर्ज 18 सप्टेंबर 2023 पूर्वी मूळ प्रतींसह पाठवण्याचे आवाहन केले आहे.

Continue reading

पंतप्रधान मोदींनी घेतला डोमगावच्या हुरड्याचा आस्वाद!

भारत व फ्रांसमधले संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रांसचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळ लोकभवनमध्ये उतरले होते. या दौऱ्यात लोकभवनातर्फे पंतप्रधानांच्या पाहुणचाराला अस्सल मराठी...

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...
Skip to content