Homeहेल्थ इज वेल्थमध्यरात्रीनंतर 'ऑऊबर जीन'मध्ये...

मध्यरात्रीनंतर ‘ऑऊबर जीन’मध्ये २४५ विनामास्क!

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “डी” विभाग कार्यालयाने काल मध्यरात्रीनंतर म्हणजेच दिनांक १८ मार्च २०२१ रोजी एकच्या सुमारास दक्षिण मुंबईतील ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलजवळील ऑऊबर जीन रेस्टॉरंट अँड बार, या हॉटेलवर धाड टाकून २४५ लोकांवर विनामास्क असल्याबद्दल कारवाई केली.

या मंडळींनी सामाजिक अंतर न राखणे, या शासनाच्या आदेशाचेही उल्लंघन केले. त्याबद्दलही त्यांच्याविरूद्ध पोलिसांकडे एफ.आय.आर. नोंदवला गेला आहे. यानंतर मुंबई महापालिकेने हा ‘रेस्टॉरन्ट आणि बार’ बंद केला आहे. २४५ लोकांवर ती विनामास्क आढळल्यामुळे १९ हजार ४०० रुपयांचा दंडही महापालिकेकडून ठोठावण्यात आला आहे.

Wear a Mask
Sanitize Regularly
Maintain Social Distance

Take Care, Stay Safe

Continue reading

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत...

भारत-पाक-अफगाणिस्तानच्या डोक्यावर हजार किमीचा असामान्य पाऊसपट्टा!

भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर सध्या एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली हवामानप्रणाली सक्रिय झाली आहे. तब्बल एक हजार किलोमीटर लांबीचा एक सलग पाऊसपट्टा या तीन देशांवर पसरला असून हवामानतज्ज्ञांनी याला अत्यंत असामान्य घटना म्हणून संबोधले आहे. साधारणपणे अशा हवामानप्रणाली वक्राकार...

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...
Skip to content