Details
“भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी गुरूवारी परळीच्या गोपीनाथ गडावर आपली राजकीय वाटचाल जाहीर करण्याची घोषणा काय केली आणि सरकारवर, खास करून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर डागण्या झाडणारे नाराज नेते एकनाथ (नाथाभाऊ) खडसे जोरदार सक्रीय झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट तर त्यांनी घेतलीच, पण त्याआधी त्यांनी पंकजा मुंडे यांच्याशीही विस्तृत चर्चा केली. या चर्चेनंतर माध्यमांना सामोरे जाताना त्यांनी पुन्हा एकदा भाजपाच्या नेत्यांवर टीका केली.”
छायाचित्रेः भूषण कोयंडे

