Details
केएचएल न्यूज ब्युरो
hegdekiran17@gmail.com
गेल्या कित्येक वर्षांपासून ज्या क्षणाची प्रतीक्षा होती ती आज अखेर पूर्णत्वास गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातल्या अयोध्येत प्रभू श्री रामाच्या भव्य मंदिराचे भूमिपूजन झाले. त्यावेळची ही काही क्षणचित्रे!
(सौजन्यः दूरदर्शन)

