HomeArchiveसुरक्षित वेब कॉन्फरन्सिंगकरिता...

सुरक्षित वेब कॉन्फरन्सिंगकरिता ‘वीकॉन्फरन्स’!

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
“कोव्हिड-१९ च्या उद्रेकामुळे बऱ्याच कंपन्यांनी रिमोट वर्किंग मॉडेलचा स्वीकार केला असून त्यांच्या टीमशी कनेक्ट होण्यासाठी, बिझनेस अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सोल्यूशनवर अवलंबून राहण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात सुरूवात झालेली आणि इथेच वाढलेला क्लाउड कनेक्ट कम्युनिकेशन हे तंत्रज्ञानयुक्त आणि अतिशय सुरक्षित होमग्रोन सोल्युशन पुरवते.”
 
“या मंचाच्या वेबआरटीसी आधारीत आऑनलाइन कॉन्फर्नस रूममध्ये डेटा इनस्क्रिप्ट करण्यासाठी डेटाग्राम ट्रान्सपोर्ट लेअर सिक्युरिटी आणि सिक्युअर रिअल टाइम ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल या दोहोंचा वापर होतो. मॉडरेटर ओन्ली अॅक्सेस, वन टाइम पासवर्ड अँड पिन, कॉन्फरन्स रूम लॉक आणि यूझर ब्लॉकिंग फीचरच्या माध्यमातून हा मंच मॉडरेटरला अधिक सुरक्षित व्हर्चुअल कॉन्फरन्स रूम पुरवतो. १२८ बी इनक्रिप्शनद्वारे या प्लॅटफॉर्मवर व्हर्चुअल मीटिंगचा सर्वोत्कृष्ट दर्जा पुरवला जातो. सर्व सदस्यांकडून कंपनीच्या सर्व्हरवर मीडिया इनक्रिप्ट केला जातो, त्यामुळे सर्व व्हॉइस व व्हिडिओ कॉल्सदेखील पूर्णपणे इनक्रिप्ट केले जातात. तसेच, एचटीटीपीएसद्वारे चॅट मेसेज पाठवते जातात व वेब सॉकेट्सद्वारे एसएसएल/टीएलएसवर येतात. हे दोन्हीही अत्यंत विश्वासार्ह व सुरक्षित प्रोटोकॉल आहेत. डेटा प्रायव्हसीचा दर्जा अत्युत्तम राखण्यासाठी वी कॉन्फरन्स कोणत्याही थर्ड पार्टी यूझरला डेटा शेअर करत नाही. अखेरीस २०१९च्या पेन टेस्टनुसार, प्लॅटफॉर्मचे डेस्कटॉप अॅप इन्स्टॉलेशन व्हेराकोडने सुरक्षित केले जाते. सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून वीकॉन्फरन्स सर्व ग्राहकांना प्रायव्हसी प्रोटेक्शनमधील गोल्ड स्टँडर्ड असलेल्या जीडीपीआरचे नियम आणि तत्त्वांचे पालन करते.”
 
“या अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह, वी कॉन्फरन्स एआय नेतृत्त्वातील ट्रान्सक्रिप्शन, ऑडिओ व व्हिडिओ रेकॉर्डिंग, इँटिग्रेटेड डायल-इन्स, लाइव्ह व्हिडिओ स्ट्रिमिंग आणि १०० सदस्यांसह मीटिंग भरवण्याची नावीन्यपूर्ण सुविधाही पुरवते. यातील ऑटो टॅग फीचर हे ऑटोमॅटिकली रेकॉर्डिंग ट्रान्सस्कारइब करत तर स्मार्ट सर्च टूलद्वारे मीटिंग ट्रान्सक्रिप्शनमदील कीवर्ड शोधत येतात.”
 

Continue reading

मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्यास भाग पाडणारे पत्रकार अभय मोकाशींचे निधन

इंग्रजी पत्रकारितेत आपल्या शोधपत्रकारितेचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे काल, शनिवारी रात्री उशिरा मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील श्रीकृष्ण नगरातील डॉ. अनिता मयेकर यांच्या माऊली इस्पितळात निधन झाले. वयाच्या ६९व्या वर्षात पदार्पण करण्यास जेमतेम एक तास उरला असताना...

अवघ्या दोन तासांतच गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी मातीमोल!

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गुरुवारचा दिवस उजाडताच अत्यंत पडझडीचा ठरला आहे. कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारतीय शेअर बाजारात सकाळी ९ वाजल्यापासूनच 'भूकंप'सदृश स्थिती पाहायला मिळाली. सुरुवातीच्या अवघ्या दोन तासांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे सुमारे ९ लाख कोटी रुपये मातीमोल झाले....

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग ‘वेपिंग’ करताना कॅमेऱ्यात कैद!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या चालू हंगामात राजस्थान रॉयल्सने मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला असला, तरी सध्या चर्चा मात्र त्यांच्या विजयाची नाही, तर कर्णधार रियान परागच्या एका वादग्रस्त कृत्याची होत आहे. ड्रेसिंग रूममध्ये बसलेला असताना रियान पराग 'वेपिंग' (ई-सिगारेटचा...
Skip to content