HomeArchiveफार्मा आणि एफएमसीजीकडे...

फार्मा आणि एफएमसीजीकडे गुंतवणूकदारांचा कल

Details

 
केएचएल न्युज ब्युरो

hegdekiran17@gmail.com
“कोरोनाचा प्रभाव वाढत असताना गेल्या आठवड्यात दोन्ही शेअर बाजारात फार्मा, एफएमसीजी आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांनी परिस्थिती तारली असे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी व्यक्त केले. निफ्टी फार्माने ४.७७% ची बढत घेतली तर लुपिन ही सर्वोत्कृष्ट परफॉर्मर ठरली. एनएसईमध्ये लुपिनने १४.३३%ची वृद्धी केली.”
” यूएसएफडीएने औरंगाबाद सुविधेला मंजुरी दिल्यामुळे हा परिणाम पाहायला मिळाला. तसेच सन फार्माने ९.४३% ची बढत घेतली तर टोरेंट फार्मानेदेखील ६.०२% वृद्धी दर्शवली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये दुहेरी अंकांची बढत घेणाऱ्यांमध्ये लुपिनसह मोरपेन लॅब्स, मार्कसन्स फार्मा आणि पॅनाकिया बायोटेक यांचा समावेश आहे.”
 
 
 

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content