HomeArchiveपोदार महाविद्यालयात आजपासून...

पोदार महाविद्यालयात आजपासून स्त्री-रोगतज्ज्ञांची आयुर्वेद परिषद

Details
पोदार महाविद्यालयात आजपासून स्त्री-रोगतज्ज्ञांची आयुर्वेद परिषद

    05-Oct-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 
 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
कश्यपी आयुर्वेदिक गायनॅकॉलॉजिक अँड ऑबस्ट्रेशिअन फाऊंडेशनच्या (कागोफ) वतीने भारतीय स्त्री रोगतज्ज्ञांची पहिली राष्ट्रीय आयुर्वेद परिषद आजपासून (ता. 5) मुंबईच्या वरळी येथील रा. आ. पोदार महाविद्यालयात सुरू होत असून त्यात देशभरातील नामांकित तज्ज्ञ आपले अभ्यासपूर्ण प्रबंध सादर करतील तसेच वैचारिक मंथनदेखील यानिमित्ताने होणार आहे. या परिषदेत केंद्रीय आरोग्य मंत्री श्रीपाद नाईक हेदेखील उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.
 
 
कागोफच्या वतीने आयोजित या राष्ट्रीय परिषदेत वैद्यराज व्हिजन, आयुर्वेद विज्ञान मंडळ, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, एमयुएचएस या संस्थादेखील सहभागी झाल्या आहेत. देशभरातील १०० संशोधक, २०० प्रतिनिधी तसेच ५० निमंत्रित मान्यवर यावेळी उपस्थित राहतील.
 
 
पोदार महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. गोविंद यादवराव खटी परिषदेचे उद्घाटन करतील. यावेळी आयुर्वेद एम्सच्या राष्ट्रीय परिषद सदस्या डॉ. सुजाता कदम उपस्थित राहतील. कागोफच्या महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. सुजाता देवईकर, या परिषदेचे संयोजक डॉ. सुभाष मार्लेवार, डॉ. समीर घोलप, डॉ. अमृता मिश्रा, डॉ. प्रिया वालवटकर, डॉ. विशाला तुर्लापती, डॉ. ऋजुता दुबे तसेच राष्ट्रीय पातळीवरील संस्थेच्या अध्यक्षा डॉ. व्हीएनके उषा, डॉ. सुजाता कदम, डॉ. रविंदर हेदेखील याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. आयुर्वेदाच्या माध्यमातून प्रसूती तसेच बालकांचे आरोग्य या विषयावर या परिषदेत प्रामुख्याने चर्चा होईल. डॉ. बनवारीलाल गौड हे भारतातील या विषयावरील प्रमुख तज्ज्ञ असून त्यांचे आणि डॉ. जय मेहता, डॉ. कल्पना आपटे, ड़ॉ. मंदार रानडे, डॉ. हरी यांचे मार्गदर्शन हे या परिषदेचे वैशिष्ट्य आहे.”
 
 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
कश्यपी आयुर्वेदिक गायनॅकॉलॉजिक अँड ऑबस्ट्रेशिअन फाऊंडेशनच्या (कागोफ) वतीने भारतीय स्त्री रोगतज्ज्ञांची पहिली राष्ट्रीय आयुर्वेद परिषद आजपासून (ता. 5) मुंबईच्या वरळी येथील रा. आ. पोदार महाविद्यालयात सुरू होत असून त्यात देशभरातील नामांकित तज्ज्ञ आपले अभ्यासपूर्ण प्रबंध सादर करतील तसेच वैचारिक मंथनदेखील यानिमित्ताने होणार आहे. या परिषदेत केंद्रीय आरोग्य मंत्री श्रीपाद नाईक हेदेखील उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.
 
 
“कागोफच्या वतीने आयोजित या राष्ट्रीय परिषदेत वैद्यराज व्हिजन, आयुर्वेद विज्ञान मंडळ, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, एमयुएचएस या संस्थादेखील सहभागी झाल्या आहेत. देशभरातील १०० संशोधक, २०० प्रतिनिधी तसेच ५० निमंत्रित मान्यवर यावेळी उपस्थित राहतील.”
 
 
“पोदार महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. गोविंद यादवराव खटी परिषदेचे उद्घाटन करतील. यावेळी आयुर्वेद एम्सच्या राष्ट्रीय परिषद सदस्या डॉ. सुजाता कदम उपस्थित राहतील. कागोफच्या महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. सुजाता देवईकर, या परिषदेचे संयोजक डॉ. सुभाष मार्लेवार, डॉ. समीर घोलप, डॉ. अमृता मिश्रा, डॉ. प्रिया वालवटकर, डॉ. विशाला तुर्लापती, डॉ. ऋजुता दुबे तसेच राष्ट्रीय पातळीवरील संस्थेच्या अध्यक्षा डॉ. व्हीएनके उषा, डॉ. सुजाता कदम, डॉ. रविंदर हेदेखील याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. आयुर्वेदाच्या माध्यमातून प्रसूती तसेच बालकांचे आरोग्य या विषयावर या परिषदेत प्रामुख्याने चर्चा होईल. डॉ. बनवारीलाल गौड हे भारतातील या विषयावरील प्रमुख तज्ज्ञ असून त्यांचे आणि डॉ. जय मेहता, डॉ. कल्पना आपटे, ड़ॉ. मंदार रानडे, डॉ. हरी यांचे मार्गदर्शन हे या परिषदेचे वैशिष्ट्य आहे.”

कश्यपी आयुर्वेदिक गायनॅकॉलॉजिक अँड ऑबस्ट्रेशिअन फाऊंडेशनकागोफस्त्री रोगतज्ज्ञपहिली राष्ट्रीय आयुर्वेद परिषदरा. आ. पोदार महाविद्यालयवैद्यराज व्हिजनआयुर्वेद विज्ञान मंडळमहाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनएमयुएचएस

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content