यंदाच्या १८व्या प्रतिष्ठेच्या आय. पी. एल. चषक क्रिकेट स्पर्धेत अखेर आपल्या चौथ्या प्रयत्नात बेंगळुरू संघाने बाजी मारली. याअगोदर तीन वेळा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या बेंगळुरू संघाला जेतेपदाने हुलकावणी दिली होती. परंतु यंदा मात्र सुरुवातीपासूनच शानदार कामगिरी करणाऱ्या बेंगळुरूने अखेर आयपीएलचा हा मानाचा चषक आपल्याकडे खेचून आणला आणि आपल्याच संघातील माजी कर्णधार विराट कोहलीच्या स्वप्नाची पूर्तता करण्यात यश मिळवले. ही स्पर्धा सुरू झाल्यापासून तब्बल १८ वर्षे विराट बेंगळुरू संघाचे आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व करत होता. १८ वर्षांत त्याने दुसऱ्या नव्या संघाकडे जाण्याचा कधी विचार केला नाही. ही स्पर्धा जिंकण्याचे तो स्वप्न...
यंदाच्या १८व्या प्रतिष्ठेच्या आय. पी. एल. चषक क्रिकेट स्पर्धेत अखेर आपल्या चौथ्या प्रयत्नात बेंगळुरू संघाने बाजी मारली. याअगोदर तीन वेळा या स्पर्धेची अंतिम फेरी...
सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या तसेच अखेरच्या टप्प्यात 1 जून 2024 रोजी 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 57 मतदारसंघात मतदान होत असून त्यात 904 उमेदवारांचे...
इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील आघाडीच्या ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्मने आपल्या व्यासपीठावरून प्रत्यक्ष शुल्कमुक्त शॉपिंगचा अनुभव देण्यासाठी अदानी डिजिटल लॅब्स (एडीएल)सोबत नुकताच धोरणात्मक सहयोग केला आहे....
मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, दि. १६ जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता कल्याणी साळुंके यांच्या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे....