इराण-अमेरिका-इस्रायल युद्ध धगधगत आहे. जागतिक शेअर बाजार कोसळत आहेत. तेलाचे भाव उसळत आहेत. आणि तरीही सोन्या-चांदीचे भाव घसरत आहेत. हे विरोधाभासी चित्र अनेकांना गोंधळात टाकत आहे. भूराजकीय संकटाच्या काळात गुंतवणूकदार नेहमी 'सेफ हेव्हन' म्हणून सोन्याकडे धाव घेतात, हा इतिहास आहे. मात्र यावेळी सोने आणि चांदी नेहमीच्या पद्धतीने वागले नाहीत; त्यांचे भाव घसरत आहेत.
डॉलर मजबूत, व्याजदर कपात लांबली; सोन्यावर दबाव
या घसरणीमागे एक मुख्य कारण आहे- होर्मुझची सामुद्रधुनी बंद होण्याच्या भीतीमुळे महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्यामुळे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपात लवकर करावी, या अपेक्षा मागे पडल्या आहेत. यामुळे...
जगातली पहिली डीएनए-प्लाजमिड प्रकारची लस भारतात विकसित होत असून लवकरच ती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे. ही लस झायडस कॅडिला भारतात विकसित करत आहे, असे NTAGI म्हणजेच 'लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट' यातील कोविड-१९ कार्यगटाचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी ही माहिती दिली. त्याचबरोबर,...
प्राप्तीकर कायद्या अंतर्गत अनुपालनाला सरकारने मुदतवाढ दिली आहे. तसेच कोविड-19 उपचारावरील खर्च आणि कोविड-19मुळे झालेल्या मृत्यूनंतर मिळालेल्या सानुग्रह मदतीवर करसवलत जाहीर केली आहे. याचा...
कोव्हिड-19च्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे राज्यात येत्या 4 ते 6 आठवड्यात मोठ्या भौगोलिक क्षेत्रावर अधिक घातक रूपात कोव्हिडची तिसरी लाट पसरण्याची दाट...
मुंबईतल्या टाटा रूग्णालयातील कॅन्सर रूग्णांच्या नातेवाईकांसाठी लालबागच्या हाजी कासम चाळीत १०० घरे मुख्यमंत्र्यांच्या सहीनेच निश्चित करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांचीच फाईलवर सही आहे. मी कोणतेही...
कोविड प्रतिबंधात्मक लस पुरवठ्याबाबत कोणतीही समस्या आता येणार नाही. आपल्याकडे सुमारे 20 ते 22 कोटी लसींच्या मात्रा पुढच्या महिन्यात उपलब्ध होतील. लसीकरण मोहीम देशाच्या...
पाच वर्षांच्या कारभाराचे आश्वासन देणाऱ्या राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीला अवघ्या दीड वर्षात घरघर लागण्यास सुरूवात झाली आहे. सत्तेतला तिसरा पक्ष म्हणून कायम हिणवला जात...
कोविडमधून बरे झाल्यानंतरसुद्धा काही रुग्णांमध्ये 4 आठवड्यांपर्यंत (एक महिना) लक्षणे आढळतात, तर काही जणांमध्ये 12 आठवड्यांपेक्षा (तीन महिने) अधिक काळ लक्षणे दिसून येतात. कोविडमधून बरे झाल्यानंतर थकवा, अपचन,...
सहा महिन्यांपूर्वी राज्यपालांकडे विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी पाठविण्यात आलेल्या यादीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी निर्णय घेईपर्यंत काहीही होणार नाही तसेच याकरीता आणण्यात येणारा दबावही कुचकामी ठरणार...
कोविड-19 महामारीच्या संभाव्य आगामी लाटांमध्ये बालकांमध्ये तीव्र आणि गंभीर आजार निर्माण होणार असल्याची माहिती चुकीची आहे. आगामी लाटांमध्ये बालकांवर गंभीर परिणाम होणार असल्याचे सिद्ध करणारी...