महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पाहिलेले, नाशिक-पुणे महामार्गावर विनाअडथळा, सुखकर प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या मार्गावर, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या धर्तीवर ₹ 261 कोटी खर्चून 4 मिसिंग लिंक विकसित केल्या जाणार आहेत. त्यामुळे या महामार्गावरील 'ट्रॅफिक जाम'ची कोंडी सुटणार आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी महामार्गाच्या सद्यस्थितीचा सखोल अभ्यास करून हा उपाय सुचवला होता. 'मिसिंग लिंक' जोडल्यामुळे वाहतूक दोन मार्गांवर विभागली जाईल आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे-नाशिक...
राज्याच्या सत्तेचे सूत्रधार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा तसेच प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा...
काँग्रेस आणि कम्युनिस्टांना डावलून तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नात असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आजपासून तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या...
आता आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवा. निवडून आल्यानंतरही काही महिने ते पद निर्धास्त उपभोगा. मग कोर्टकचेरीचा विषय.. त्यात जे काही होईल ते नंतर...
चीनसह काही शेजारी देशांद्वारे नियंत्रित काही भारतीय कंपन्या आणि त्यांच्या सहयोगी घटकांवर प्राप्तीकर विभागाने नुकत्याच घातलेल्या धाडसत्रांमध्ये जप्तीची कारवाई करताना सुमारे २८ कोटींची रक्कम...
राज्य सरकारने जाहीर केलेल्या पगारवाढीच्या प्रस्तावावर रात्रभर चर्चा करून उद्या एसटी संपाबाबतची आमची भूमिका जाहीर करू, असे या कामगारांचे नेतृत्त्व करणारे भारतीय जनता पार्टीचे...
एका मुलीवर ४०० लोक बलात्कार करतात. काय चालले आहे महाराष्ट्रात? सरकार म्हणते आम्ही शक्ती कायदा करू. पण, येथे सरकारमध्ये केवळ ‘भक्ती’ उपक्रम चालू आहे,...
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला शिक्षा भोगत असलेला आरोपी सरदार शाह वली खान १९९३ सालापासून आतापर्यंत तुरूंगात असताना त्यांच्याबरोबर जमिनीचे व्यवहार करणारे राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री...
मुंबईला हादरवून सोडणाऱ्या १९९३ सालच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातले गुन्हेगार सरदार शाह वली खान तसेच कुविख्यात दाऊद याचा हस्तक सलीम पटेल यांच्याकडून राज्याचे अल्पसंख्याक विकास...
छठपूजेला जेमतेम २४ तास शिल्लक असतानाच महाराष्ट्र सरकारने आज मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून हा उत्सव घरच्याघरी साजरा करण्याचे तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी कृत्रिम तलाव...