टॉप स्टोरी

अजितदादांनी उराशी बाळगलेले स्वप्न होणार पूर्ण!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पाहिलेले, नाशिक-पुणे महामार्गावर विनाअडथळा, सुखकर प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या मार्गावर, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या धर्तीवर ₹ 261 कोटी खर्चून 4 मिसिंग लिंक विकसित केल्या जाणार आहेत. त्यामुळे या महामार्गावरील 'ट्रॅफिक जाम'ची कोंडी सुटणार आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी महामार्गाच्या सद्यस्थितीचा सखोल अभ्यास करून हा उपाय सुचवला होता. 'मिसिंग लिंक' जोडल्यामुळे वाहतूक दोन मार्गांवर विभागली जाईल आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. पुणे-नाशिक...

राज्यात लवकरच लव्ह...

राज्यातले शिंदे-फडणवीस सरकार लवकरच लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याची शक्यता आहे. यासाठी राज्य सरकार उत्तर प्रदेशासह ज्या राज्यांमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा अस्तित्त्वात आहे त्यांचा अभ्यास...

विदर्भातील पूरपरिस्थिती केवळ...

यंदाच्या खरीप हंगामात विदर्भातील पूर व अतिवृष्टीमुळे झालेल्या गंभीर नुकसानीमागे केवळ नैसर्गिक आपत्ती हे कारण नसून धरणातील पाण्याचे नियमन करण्यात आलेले अपयश, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेमधला...

जी-२० परिषदेतल्या १४...

भारताला जी-२० परिषदेचे अध्यक्षपद मिळाले ही अतिशय गौरवशाली बाब असून महाराष्ट्रात या परिषदेच्या १४ बैठका होणार आहेत. त्यानिमित्त आपल्या राज्याच्या विकासासोबतच संस्कृती आणि शहरांचे...

राज्यातील शासकीय कार्यालये...

प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि ‘पेपरलेस’ होण्यासाठी येत्या १ एप्रिलपासून राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरू करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज...

सावरकरांवर बोलण्याची लायकी...

अलीकडेच एक मैसूर सॅंडल सोप आला होता... राहुल गांधी. अरे, सावरकरांवर बोलण्याची लायकी आहे का तुझी? म्हणे माफी मागितली. दयेचा अर्ज... दयेचा.. तो एक...

‘महाराष्ट्र बंद’साठी ठाकरे...

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उचलबांगडीसाठी महाराष्ट्र बंद करण्याच्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या प्रयत्नांना महाविकास आघाडीकडून अजूनही पुरेसा प्रतिसाद मिळाला नसला तरी ठाकरे गटाकडून मात्र याकरीता...

सीमा प्रश्नावरील न्यायालयीन...

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात राज्य शासन संपूर्णपणे सीमा भागातील बांधवांच्या भक्कमपणे पाठीशी उभे आहे. यासंदर्भातील कायदेशीर लढाईसाठी एकजुटीने प्रयत्न करीत असून त्यासाठी वरिष्ठ विधिज्ञ...

दुबई, बँकॉकसह सिंगापूर...

रंगीबेरंगी बाजारपेठा, समुद्रकिनारे आणि उत्तम खरेदी या गोष्टी भारतीय पर्यटकांना आकर्षित करीत असून ३१ ऑक्टोबर २०२२ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत प्रवासासाठी शोधण्यात...

एसटीच्या ताफ्यात येणार...

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर पाच हजार इलेक्ट्रिक तसेच दोन हजार डिझेल बसगाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. त्याशिवाय डिझेलवरील पाच हजार बसगाड्यांचे टप्प्या-टप्प्याने...
Skip to content